स्थानिक राजकारण तापलं आहे. शिवसेनेची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेले माजी आमदार तथा नगराध्यक्ष राजन साळवी यांचे पुत्र अथर्व साळवी हे प्रभाग क्रमांक १५ मधून रत्नागिरी नगर परिषदेची…
पोलीस प्रशासन, स्थानिक ग्रामस्थ व जीवरक्षक यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत खोल समुद्रात जाण्याचा मोह न आवरल्याने अलीकडे दुर्दैवी घटनांचे प्रमाण वाढले आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी 12 नोव्हेंबर रोजी 1 वाजल्यापासून ते 26 नोव्हेंबर 2025 रोजीपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) प्रमाणे प्रतिबंधात्मक मनाईचे…
केवळ जलमार्गच नव्हे, तर सागरी महामार्गावरून जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांवरही पोलिसांची करडी नजर आहे. अनेक ठिकाणी नाकाबंदी करून येणाऱ्या जाणाऱ्या संशयित वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.
रत्नागिरीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेली परिवर्तन पदयात्रा आज काशी विश्वेश्वर मंदिरात दर्शन घेऊन संपन्न झाली.
रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी आवश्यक प्रक्रिया गतीने करण्यात याव्यात याबाबत मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सूचना दिल्या.
खेड तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये विजय केमिकल कंपनीच्या परिसरात स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राला गेलेल्या शिवसेना युवासेना उपजिल्हाप्रमुख सचिन काते यांना मारहाण केली.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते त्यांनी खेड येथून कार्यकत्यांचे पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेत नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांबाबत जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकत्यांची पदाधिकाऱ
रत्नागिरी MIDC परिसरात वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन करत व्हेल माशाच्या उलटीची तस्करी केल्याची घटना समोर आली आहे. पोलीसांना याचा सुगावा लागताच तपासा दरम्यामन पोलीसांनी व्हेल माशाच्या उलटी जप्त केली.
शहरातील ७ हजार ५०० मतदारांबाबत पालिकेकडे हरकती दाखल झाल्या. यामध्ये अनेक मतदार या प्रभागातील दुसऱ्या प्रभागात, जिथे राहतो त्या प्रभागात नावच नाही अशा तक्रारी होत्या.
दिवाळीच्या सुट्टीमुळे दापोली तालुक्यातील समुद्रकिनारी मोठ्या संख्येने पर्यटक आले आहेत . मात्र त्यातील काही पर्यटक हुल्लडबाजी करत असल्याची माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे.
लोटे गुरुकुलातील विद्यार्थ्यांच्या रॅगिंग आणि गैरवर्तनाच्या नव्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. वर्गाच्या अल्पवयीन मॉनिटरवर इतर विद्यार्थ्यांचे नग्न फोटो काढून ब्लॅकमेल केल्याबद्दल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बेकायदा वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिलेले असतानाही दापोली तालुक्यातील आंजर्ले खाडीत सुरु होतं.
दागिने आणि पैशांसाठी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ तिच्या पतीकडून होत होता. पतीच्या जाचाला कंटाळून पिडितेने खाडीत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.