रत्नागिरीत प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर भव्य ध्वजवंदन सोहळा पार पडला. पालकमंत्री आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मुख्य ध्वजवंदन झाले. यावेळी पोलिस पथकाने भव्य पथसंचलन केले. प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य ध्वजवंदन सोहळा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाले .रत्नागिरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर पोलीस पथकाच्या विविध विभागाचे पार पडले. पथसंचलन यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, सज्ज असणारी जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती कुमार पुजार उपस्थित होतेयावेळी असंख्य रत्नागिरीकरांनी व शालेय विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती दर्शवली होती.