जामखेड नगरपरिषदेच्या कामकाजावर संतप्त नागरिकांनी आमदार रोहित पवार यांच्यासमोर तक्रारींचा वर्षाव केला. कचरा उचलण्यातली टाळाटाळ, चिखलमय रस्ते, तुंबलेल्या गटारी, मोकाट जनावरे, पाण्याची अनियमितता आणि मच्छरांचा उपद्रव या गंभीर प्रश्नांवर रोहित पवारांनी थेट नगरपरिषद अधिकाऱ्यांना झापलं. “हा पैसा जनतेचा आहे… सर्वसामान्यांच्या समस्या सोडवणं ही तुमची जबाबदारी आहे!” – असा सज्जड इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.