Pune News: "विरोधकांनाही पाठिंबा द्यावाच लागेल!", सचिन अहीर यांची रोखठोक भूमिका

सचिन अहीर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध राजकीय विषयांवर आपली रोखठोक भूमिका मांडली. यावेळी सचिन अहीर यांनी म्हटलं की, विरोधकांनाही पाठिंबा द्यावाच लागेल!...

हेमंत पाटील यांच्या पुढाकाराने होत असलेल्या साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहीर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी डिलिमिटेशन विधेयकासह विविध राजकीय विषयांवर आपली रोखठोक भूमिका मांडली.