आमदार बालाजी किणीकर यांनी अंबरनाथमधून सलग चौथ्यांदानिवडून येण्याचा विक्रम केलाय. त्यांचं काम आणि त्यांची मेहनत पाहून मुख्यमंत्री महोदय नक्कीच त्यांचा विचार करतील, असं म्हणत श्रीकांत शिंदे यांनी किणीकरांचं अभिनंदन केलं आहे.