कल्याणमध्ये मेट्रो प्रकल्पाच्या कामाला वेग आला असून भविष्यात शहर वाहतूक कोंडीमुक्त होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, कोयंबटूर चेंगराचेंगरी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एनडीएचे शिष्टमंडळ उद्या दाखल
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत अंतरात्म्याचा आवाज ऐकून मतदान करण्याचे आवाहन काँग्रेसचे खासदार राहुल गांधीं यांनी केलं होतं. यावर आता शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी टीका केली आहे.
गणेशोत्सवासाठी विशेष गाड्या सोडण्यात याव्या अशी मागणी खासदार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली होती. हीच मागणी लक्षात घेत रेल्वे मंत्र्यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.
ग्रेसचे महाराष्ट्रतील तत्कालीन मुख्यमंत्री बॉलिबुडमधील लोकांना घेऊन हॉटेल ताजमध्ये गेले, दहशतवादाशी लढण्यास काँग्रेस सपशेल अपयशी ठरली, असा हल्लाबोल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज लोकसभेत केला.
Shrikant Shinde in Parliament : संसदेचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यामध्ये ऑपरेशन सिंदूरवर संसदेचे विशेष चर्चा सत्र आयोजित करण्यात आले आहे. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाषण केले.
महाराष्ट्रात इतकं मोठं यश कधीच मिळालं नाही तेवढं महायुतीला मिळालं आहे. मुख्यमंत्री असताना जे काम अडीच वर्ष एकनाथ शिंदे यांनी केलं, तरुण, महिला, गरजू यांच्यासाठी काम केलं,अशी माहिती श्रीकांत शिंदे…
Shrikant Shinde ED Notice : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. तर दुसरीकडे खासदार श्रीकांत शिंदे यांना ईडीची नोटीस आल्याची चर्चा आहे. यावर आता राजकीय विधानांना वेग आला…
डोंबिवली शहर शाखेजवळ मेघडंबरीसह पूर्णाकृती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ आज मायदेशी परतले. चार देशांच्या दौऱ्यात खासदार डॉ. शिंदे यांना १४० कोटी भारतीयांची भूमिका मांडण्याची संधी मिळाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेलं विधान हे राजकारणात खूपच अपरिपक्व असल्याची कबुली देते, अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राहुल गांधींवर केली.
लायबेरिया प्रजासत्ताकच्या संसदेला संबोधित करताना खासदार डॉ. शिंदे यांनी दहशतवादाविरोधातील भारताच्या भूमिका परखडपणे मांडली. या दौऱ्याच्या निमित्ताने पश्चिम आफ्रिकेतील दोन देशांच्या संसदेला संबोधित करण्याचा बहुमान मिळवला.
यूएई आणि काँगो प्रजासत्ताक या देशांच्या दौऱ्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातील खासदारांचे शिष्टमंडळ सिएरा लिओनमध्ये दाखल झाले. आफ्रिकन युनियनमध्ये सिएरा लिओनना विशेष स्थान आहे.
Shrikant Shinde News: भारत जगांतर्गत व्यापार मार्ग तयार करतो तर पाकिस्तान दहशतवादाचे मार्ग तयार करतो, भारत चंद्रयान आणि इतर उपग्रह प्रक्षेपित करतो, तर पाकिस्तान आपल्या भूमीवरून इतर देशांमध्ये दहशतवादी पाठवतो.
दहशतवादाविरुद्ध एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. यूएई, जपान यांनी भारताच्या या उपक्रमाचे कौतुक केलं आहे. आम्ही वेगवेगळ्या पक्षांतून आलो आहोत, काही विरोधक आहेत, काही सत्ताधारी पक्षातले आहेत.
काँग्रेसने आधी स्वतःकडे पहावं. संसद अधिवेशनाची मागणी करण्याआधी काँग्रेसने तात्काळ अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) अधिवेशन बोलवावे आणि आपल्या वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांबाबत स्पष्ट भूमिका मांडावी.
ठाण्याचा कचरा डायघरमध्ये बंद केला. पण आत्ता आपलीच मक्तेदारी समजून यांनी नागरीकांना गृहीत धरायला घेतले आहे. काल लागलेली आग अजूनही धुमसते आहे. नागरीकांच्या घरांमध्ये धूर गेला आहे, अशी टीका राजू…