महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे हे रत्नागिरीत प्रचाराची सभा घेणार आहेत याची माहिती उद्धव पक्षाचे जिल्हाध्यक्ष विलास चालके यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.