शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून विधानसभेच्या दृष्टीने आज (7 नोव्हेंबर) वचननामा जाहीर करण्यात आला आहे. आज मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वचननाम्याचे अनावरण झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या विधानसभेच्या तीन मतदारसंघांपैकी एक असलेल्या शहर पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राजू शिंदे महाआघाडीचे उमेदवार आहेत.
पुन्हा मुख्यमंत्री बनवणार का ? या प्रश्नावर एकनाथ शिंदे स्पष्ट बोलले आहेत. तसेच मोहाच्या जाळ्यात अडकून त्यांनी काँग्रेससोबतच सरकार स्थापन केलं, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
उध्दव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या आणि महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवराष्ट्रच्या मल्टिमीडिया संपादक प्रतिभा चंद्रन यांच्याशी राज्यातील एकंदर राजकीय परिस्थीतीवर…
ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे संस्थापक अध्यक्ष भाई दीपक केदार हे मेहकर विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. इथली परिस्थिती आणि याबाबत खुलेपणाने त्यांनी चर्चा केली आहे.
बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यांनी खास बातचीत आमच्या नवराष्ट्रच्या टीमसह केली असून नक्की पाहा हा व्हिडिओ
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातुन शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले कोल्हापूर शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी नवराष्ट्र मल्टिमीडियाशी संवाद साधला.
पुण्यात काँग्रेस भवन नव्हते तेव्हा पासून काँग्रेस पक्षाशी जोडला गेलो, सुरवातीला पुण्यात काँग्रेस पक्षाचे काम एका दुकानाच्या माळ्यावर चालायचे तेव्हापासून पक्षाचे पडेल ते काम करत राहिलो.
शिवसेनेत काम करतो म्हणून दोन वेळा घरातून हाकललं होतं! आमच्या सारख्या सामान्य मुलांना इतर पक्षामध्ये संधी मिळाली असती का ? कोण कोणत्या जातीचा-पातीचा, गरीब श्रीमंत असा विचार न करता बाळासाहेबांच्या…
Uddhav Thackrey on PM Modi in Marathi : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ईशान्येकडील राज्यातील परिस्थितीवर केलेल्या भाष्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरला जाणार का? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख…
कणकवली : शिवसेना कोणाची? याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज निकाल जाहीर केला.त्यानंतर संतप्त झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कणकवली नरडवे नाका येथे एकत्र येत विधानसभा अध्यक्षांचा काळे…
मुंबई : आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना सरकारने हिंमत असेल, तर मुंबई महापालिकेची निवडणूक घेऊन दाखवावी.…