राज ठाकरे यांनी जे म्हटले आहे, त्यात काहीतरी तथ्य आहे. त्यामुळेच त्यांनी असे वक्तव्य केले असावे. हरदीप पुरी यांची भेट झाली, हे लपून राहिलेले नाही. मात्र, ही भेट सर्वांसमोर झाली होती. या संपूर्ण प्रकरणामागे मतांचे राजकारण आहे.तरुणांमध्ये या विषयाबाबत जागरूकता आहे. अशा परिस्थितीत सरकारच्या मनात नेमके काय आहे, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. सध्याच्या वातावरणात आणीबाणी लागू होईल का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. या परिस्थितीवर तज्ज्ञ भाष्य करत आहेत. ज्या पद्धतीने आंदोलने चिरडण्यासाठी बळाचा वापर केला जात आहे, ते लोकशाहीसाठी योग्य नाही.