मतदार यादीत मतदारांची नावे पुनरावृत्ती होत असल्याचा आरोप विरोधकांचा आहे. मात्र या आरोपांमध्ये विरोधकांची ऐकी दिसून येत नाही. कॉंग्रेसची नाराजी दिसून येत आहे.
राज ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरील दीपोत्सवाचे उद्धव ठाकरे उद्घाटन करणार आहेत. पण दोन्ही नेत्यांमध्ये युती कधी होणार याबाबत खासजार संजय राऊत यांनी भाष्य केले.
Raj Thackeray On wet Drought : मनसे नेते राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. राज ठाकरे यांनी पोस्ट करुन राज्य सरकारला शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत काही सूचना दिल्या…
Maharashtra Politics: राज्याच्या राजकरणात पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. आज ठाकरे बंधू यांनी भेट घेताच एकनाथ शिंदे यांनी देखील आता रणशिंग फुंकले आहे.
Raj Thackeary on Kabutar Khana : मनसे नेते राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दादर कबुतरखान्यावरील वादावर प्रतिक्रिया दिली.
Raj Thackeray Marathi News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी राज्यातील स्वातंत्र्यदिनी मांस विक्री बंदीवर भाष्य केले आहे. तसेच कबूतरखान्यावर देखील मत मांडले.
Raj Thackeray Marathi News : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते राज ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. पालिका निवडणुकीच्या कामाला लागल्याचे सांगण्यात आले आहे.
Raj Thackeray At Matoshree : उद्धव ठाकरे यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्ताने मनसे नेते राज ठाकरे यांनी मातेश्रीवर येऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी अनेक राजकीय संकेत दिले आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी मराठी भाषेबद्दल भाष्य केले आहे. 5 जुलै रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मराठी भाषेच्या संदर्भात मोर्चा काढणार आहेत.
Raj Thackeray Uddhav Thackeray Combined Morcha : प्राथमिक शाळांमधील हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा 5 जुलैला एकत्र मोर्चा मुंबईमध्ये असणार आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये युती होणार असल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिले आहे.
मराठी भाषेच्या रक्षणासाठी आणि हिंदी भाषा महाराष्ट्रामध्ये अनिर्वाय करण्याबाबत मनसे नेते राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. याबाबत राज ठाकरे यांनी पत्र लिहून पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट केली आहे.
फळबागा भाजीपाला धान नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांचा कंबरड मोडलेल आहे. तातडीने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी पंचनामे करून नुकसान भरपाई घोषित करावी.