Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Virar : बविआच्या ७१ मतांसाठी शिवसेना शिंदे गटाकडून मोर्चेबांधणी सुरू

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसई-विरारच्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. बहुजन विकास आघाडीच्या ७१ मतांवर सर्व पक्षांचे लक्ष लागले असून शिवसेना शिंदे गटाकडून या मतांसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याची चर्चा रंगली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 26, 2026 | 08:24 PM

Follow Us

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसई-विरारच्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. बहुजन विकास आघाडीच्या ७१ मतांवर सर्व पक्षांचे लक्ष लागले असून शिवसेना शिंदे गटाकडून या मतांसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. स्थानिक पातळीवर राजकीय बैठका, संपर्क मोहीम आणि रणनीती आखण्यास सुरुवात झाली असून आगामी निवडणुकीत या मतांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वसई-विरारमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Follow Us:

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसई-विरारच्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. बहुजन विकास आघाडीच्या ७१ मतांवर सर्व पक्षांचे लक्ष लागले असून शिवसेना शिंदे गटाकडून या मतांसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. स्थानिक पातळीवर राजकीय बैठका, संपर्क मोहीम आणि रणनीती आखण्यास सुरुवात झाली असून आगामी निवडणुकीत या मतांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वसई-विरारमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Web Title: Virar shiv sena shinde faction starts campaigning for 71 votes in bavi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 08:24 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.