जिल्हा परिषद समोर राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचाऱ्यांचा आगळावेगळा बैलपोळा साजरा केला.राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या चार दिवसापासून बेमुदत संपावर आहेत. जिल्ह्यातील तब्बल ६४० कर्मचारी या संपात सहभागी झाले असून, आज बैलपोळा या सणाचे औचित्य साधत आंदोलनाच्या स्थळीच बैलाचे पूजन करण्यात आले. शासन फक्त वेळ काढून पणा करत असल्याचे सुद्धा यावेळी आंदोलकांनी म्हटलेलं आहे.शासन निर्णय १४ मार्च २०२४ नुसार NHM अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तात्काळ समायोजन करावे,मानधन वाढ करावी अश्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे.