Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शर्टाने केला घात! चायनीज फूड ग्राइंडरमध्ये अडकून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, तडफडत राहिला जीव अन्… चित्तथरारक घटनेचा Video Viral

सोशल मीडियावर एका दुर्दैवी घटनेचा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. यात एका 19 वर्षीय मुलाचा फूड ग्राइंडरमध्ये अडकून, चिरडून मृत्यू झाल्याचे उघड होते. व्हिडिओतील थरारक दृश्ये तुम्हाला विचलित करतील.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 18, 2024 | 10:56 AM
शर्टाने केला घात! चायनीज फूड ग्राइंडरमध्ये अडकून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, तडफडत राहिला जीव अन्... चित्तथरारक घटनेचा Video Viral

शर्टाने केला घात! चायनीज फूड ग्राइंडरमध्ये अडकून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, तडफडत राहिला जीव अन्... चित्तथरारक घटनेचा Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर सध्या एका मन विचलित करणाऱ्या घटनेचा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला आहे. यातील दृश्ये पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. कोणत्याही फॅक्स्ट्रीमध्ये काम करताना विशेष सावधानता बाळगणे फार गरजचे असते. फॅक्स्ट्रीमध्ये अपघाताच्या अनेक घडत असतात. आपल्या जीव धोक्यात टाकून लोक इथे काम करत असतात. अशात फॅक्स्ट्रीमधील अशाच एका दुर्दैवी आणि भीषण अपघाताचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यात सदर व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूचा थरार पाहून आता अनेकांना जागीच धडकी भरली आहे.

सदर घटना मुंबईतील एका चायनीज पदार्थ तयार करणाऱ्या फॅक्टरीत घडून आली. विशेष म्हणजे, अपघाताला बळी पडलेला हा तरुण केवळ 19 वर्षांचा होता, त्याचे नाव सुरज यादव असे होते. माहितीनुसार, ही घटना 14 डिसेंबर रोजी घडून आली मात्र त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. फॅक्स्ट्रीतील सीसीटीव्ही कॅमेरात मृत्यूचा हा थरार कैद करण्यात आला. व्हिडिओत नक्की काय घडले? चला जाणून घेऊयात.

धक्कादायक! मुंबई लोकलच्या महिला डब्यात नग्नावस्थेत चढला मनोरुग्ण, Video Viral

काय आहे व्हिडिओत?

सूरज यादव गेल्या अनेक दिवसांपासून या फॅक्टरीत काम करत होता. व्हायरल व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहिले तर दिसते की, सूरज यादव हा चायनीज मंचुरियन ग्राइंडरमध्ये मंचुरियनसाठी लागणारे पदार्थ ग्राइंडरमध्ये टाकत होता. यावेळी त्याचे लक्ष नसताना अचानक त्याचा शर्ट ग्राइंडरमध्ये अडकतो आणि यानंतर नको तेच घडून बसते. क्षणार्धातच तो लक्षणीयरीत्या वेगात ग्राइंडरमध्ये खेचला जातो. पुढच्या काही क्षणातच तो ग्राइंडरच्या आतमध्ये ओढला गेला आणि यात चिरडून त्याचा जागीच मृत्यू झाला.

मुंबईतील घटना , चायनीज पदार्थ तयार करणाऱ्या फॅक्टरीमध्ये पकोड्याच्या ग्राइंडरजवळ अडकून तरुणाचा मृत्यू pic.twitter.com/2vRZyPCEyA — VIRALबाबा (@viralmedia70) December 16, 2024

हर कुत्ते का दिन आता है! श्वानाने केली महाकाय मगरीची शिकार, क्षणार्धात फाडला जबडा अन् थरारक शिकारीचा Video Viral 

यानंतर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अक्षरशः ग्राइंडर मशीन तोडून सूरजचा मृतदेह यातून बाहेर काढला. सूरज यादव याचा हाकनाक बळी गेल्यामुळे या प्रकरणी त्याच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी दादर पोलिसांनी फॅक्टरीचा मालक सचिन कोठेकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपस पोलिसांद्वारे केला जात आहे. दरम्यान या हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ @viralmedia70 नावाच्या एक्स अकाउंटवर शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ आता वेगाने अनेक वेगेवगेळ्या प्लॅटफॉर्म्सवर शेअर करण्यात येत आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: 19 years old man dies after getting stuck in chinese pakora grinder shocking incident video went viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2024 | 10:56 AM

Topics:  

  • Shocking Viral Video

संबंधित बातम्या

बॉम्ब से डर नहीं लगता, हा तर यमराजाचा मेव्हणाच जणू! हातावर अन् डोक्यावर फोडला सुतळी बॉम्ब; मग जे घडलं… Video Viral
1

बॉम्ब से डर नहीं लगता, हा तर यमराजाचा मेव्हणाच जणू! हातावर अन् डोक्यावर फोडला सुतळी बॉम्ब; मग जे घडलं… Video Viral

अस्थी विसर्जन करायला गेले अन् रस्त्यातच यमाने गाठलं, कार अपघातात कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू; घटनेचा थरारक Video Viral
2

अस्थी विसर्जन करायला गेले अन् रस्त्यातच यमाने गाठलं, कार अपघातात कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू; घटनेचा थरारक Video Viral

शाळा आहे की काळ्या पाण्याची कोठडी! 7 वर्षाच्या मुलाला बेदम मारलं, पाय बांधून उलट लटकवलं अन्… पाहूनच उडेल थरकाप; Video Viral
3

शाळा आहे की काळ्या पाण्याची कोठडी! 7 वर्षाच्या मुलाला बेदम मारलं, पाय बांधून उलट लटकवलं अन्… पाहूनच उडेल थरकाप; Video Viral

शिकाऱ्याच्या जबड्यात अडकलं होत मुलं, मग चिंपांझीने असं काही केलं… मगरीला घडली जन्माची अद्दल; Video Viral
4

शिकाऱ्याच्या जबड्यात अडकलं होत मुलं, मग चिंपांझीने असं काही केलं… मगरीला घडली जन्माची अद्दल; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.