Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘WTF’ ने होतेय ‘2025’ ची सुरूवात; सोशल मीडियावर हशा, पण कसे असेल नवीन वर्ष?

2024 चा शेवट आता काही आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. सर्वजण 2025 च्या स्वागताची उत्सुकता व नवीन वर्ष कसे असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान एका वेगळ्या मजेशीर गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 07, 2024 | 02:07 PM
‘WTF’ ने होतेय ‘2025’ ची सुरूवात; सोशल मीडियावर हशा, पण कसे असेल नवीन वर्ष?
Follow Us
Close
Follow Us:

2024 चा शेवट आता काही आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. सर्वजण 2025 च्या स्वागताची उत्सुकता व नवीन वर्ष कसे असेल याची चिंता सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. दरम्यान एका वेगळ्याच गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. नवीन वर्षाची सुरूवात अशी होत आहे की, संपूर्ण सोशल मीडियावर हशा पिकला आहे. नव्या वर्षाची तयारी करताना लोकांना एक मजेदार निरीक्षण दिसले आहे. 2025 चे कॅलेंडर पाहता वर्षाची सरुवात बुधवार, गुरुवार, शुक्रवार या अनुक्रमाने सुरू होतो.

WTF’ (Wednesday, Thursday, Friday) या शॉर्टफॉर्मवरून मीम्स आणि चर्चा रंगल्या आहेत. #WTF2025 हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. यामुळे सर्व सोशल मीडियावर धुमाकूळ उडाली आहे. सोशल मीडियावर लोकांचे मनोरंजक असे पोस्ट पाहायला मिळत आहेत. सोशळ मीडियावर मीम्सचा भडिमार पाहायला मिळत आहे.  एक्सवर एकाने लिहिले आहे की, “2025 सुरू होते WTF ने. आपण तयार आहात का?”

2025 is coming pic.twitter.com/pyrZsRS2tH

— Massimo (@Rainmaker1973) December 2, 2024

तर आणखी एकाने लिहिले की, ‘2025‘WTF’ ने सुरू होणार. आपलं काही खरं नाही!’

2025 is going to be wild. There are no priors.

— Bryan Johnson /dd (@bryan_johnson) November 29, 2024

‘2025 ची सुरुवात ‘WTF’ ने होते, याचा अर्थ काहीतरी मोठं घडणार?’ असा प्रश्न एका युजरने विचारला, तर आणखी एकाने मजेशीर अंदाज लावला, ‘2025 हे नवं वर्ष ‘हॅप्पी न्यू इयर’ऐवजी ‘WTF’ ने सुरू होणार!’

2025 will start with ‘ wtf ‘ instead of Happy New Year pic.twitter.com/oYHfDxRHYW

— hemant kushwah (@hemant_kush123) December 2, 2024

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तसेच या 2025 च्या WTF ने 2020 च्या आठवण आली. 2020 मध्ये देखील वर्षाची सुरूवात बुधवार, गुरूवार, शुक्रवारनेच झाली होती. लोकांनी म्हटले आहे की, 2020 वर्ष कोविड महामारीसाठी ओळखलं गेलं. या वर्षीही काहीतरी मोठं घडणार का?’

2025 will start with a ‘WTF,’ just like 2020 — the year the COVID-19 pandemic and other major global events unfolded pic.twitter.com/jf8Pq6WDCh

— Complex (@Complex) December 2, 2024


मात्र, काही जणांनी याला सकारत्मक दृष्टीकोनातून घेतले आहे. एका व्यक्तीने लिहिले आहे की, ‘205 म्हणजे ‘Wealthy, Thankful आणि Fun’चं वर्ष.” तर दुसऱ्या एकाने म्हटले की, ‘2025 हे यश, आनंद आणि संपत्तीचं वर्ष ठरेल.’

विचारशील दृष्टिकोनातून पाहता, वर्षाच्या सुरुवातीच्या दिवसाचा घडामोडींवर काहीही परिणाम होत नाही. 2025 वर्ष कसे असेल हे फक्त काळच सांगेल. पण या गमतीशीर चर्चा आणि मीम्सनी लोकांमध्ये आशा आणि हास्याचा ठेवा मात्र नक्कीच निर्माण केला आहे. सर्वांना प्रश्न पडला आहे,  2025 आपल्यासाठी नक्की काय घेऊन येईल? इतिहासाची पुनरावृत्ती की एक नवा सकारात्मक अध्याय? काळाच्या प्रवाहात याचे उत्तर मिळेलच अशी अपेक्षा.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्किल करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: 2025 starting with wtf just like 2020 covid consparancy theries and memes goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2024 | 01:19 PM

Topics:  

  • Year Ender 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.