Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अवघ्या 20 सेकंदात 25 लाखांचे दागिने घेऊन चोर झाले फरार, पकडणार तितक्यात…घडले असे काही, पहा Viral Video

सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक चोरीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात दोन चोरांनी मिळून चक्क 28 किलोचे दागिने लंपास केले. महत्तवाची बाब म्हणजे, ही संपूर्ण घटना फक्त 20 सेकंदात घडली. चोरीचा हा व्हिडिओ पाहून आता अनेकजण आवाक् झाले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 13, 2024 | 10:21 AM
अवघ्या 20 सेकंदात 25 लाखांचे दागिने घेऊन चोर झाले फरार, पकडणार तितक्यात...घडले असे काही, पहा Viral Video

अवघ्या 20 सेकंदात 25 लाखांचे दागिने घेऊन चोर झाले फरार, पकडणार तितक्यात...घडले असे काही, पहा Viral Video

Follow Us
Close
Follow Us:

मागील काही काळापासून चोरीच्या घटना फार वाढत आहेत. चोरी कारण कायद्यानं गुन्हा असलं तरी लोक हा गुन्हा करताना अजिबात काचरत नाहीत. येत्या काळात चोरीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओत चोर चक्क भररस्त्यात दागिन्यांची पिशवी चोरून फरार होताना दिसून आले आहेत. व्हिडिओतील थरार पाहून आता अनेकजण थक्क झाले आहेत. चोराने कसे चातुर्याने हे सोने काबीज केले ते आता तुम्हीच पहा.

काय आहे प्रकरण?

व्हायरल व्हिडिओतील चोरीची घटना ही अहमदाबादमधील कृष्णनगर या ठिकाणी घडली आहे. घडलं असा की, एका व्यक्ती ज्वेलर्सच्या दुकानासमोर स्कूटीवर बसला होता. त्याने स्कुटीला एक बॅग अडकवली होती. या बॅगेत 28 किलोचे चांदीचे दागिने होते ज्यांची किंमत 23 ते 25 लाख रुपये होते. दरम्यान झाले असे की, व्यक्ती स्कुटी रस्त्याच्या कोपऱ्याला लावून त्यावर बसला होता. तेवढ्यात मागून तिथे एक चोर येतो. यावेळी त्या चोराने आपला संपूर्ण चेहरा कपड्याने झाकलेला असतो. तो गुपचूप मागून येतो आणि अजिबात वेळ न दवडता काही सेकंदातच ती बॅग घेऊन तिथून पळत सुटतो.

हेदेखील वाचा – रावणाला जाळायला निघालेले मात्र खुद्द रावनानेच लोकांवर सोडले अग्नीबाण, Viral Video पाहिलात का?

घडलेली घटना इतकी धक्कादायक असते की दागिन्यांच्या मालकाला काय घडले ते समजत नाही. तो निस्तब्धपणे सर्व पाहतो आणि काही क्षणानंतर चोराच्या मागे धावण्याचा प्रयत्न करतो. मात्र चोर आपल्या साथीदाराच्या बाईकवर बसून तिथून त्वरित फरार होतो आणि मग दिसेनासा होतो. ही संपूर्ण घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अरे बाप रे….इतनी फुर्ती में लूटकांड….ताकते रह गए लोग!

नकाबपोश महिला साथी संग एक झपट्टे में 28 किलो चांदी लूट हुई फरार!!#गुजरात के #अहमदाबाद में कृष्णनगर इलाके में हुई घटना का बताया जा रहा #viralvideo pic.twitter.com/m20EZC5LyW

— Himanshu Tripathi (@himansulive) October 11, 2024

हेदेखील वाचा – झेरॉक्सच्या दुकानाबाहेर मालकाने लावली अशी पाटी…पाहून सर्वच दंग, मार्केटिंगची हटके आयडिया पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

हा व्हायरल व्हिडिओ @himansulive नावाच्या एक्स काउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, अरे देवा… दरोडा इतक्या लवकर झाला… लोक बघतच राहिले! 28 किलो चांदी एकात लुटून मुखवटा घातलेल्या महिला साथीदारासह फरार! असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत घटनेवर आपले मत मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, “ज्या लोकांकडे महागड्या वस्तू आहेत त्यांनी “मन की बात” ऐकू नका आणि सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “प्रकरण संशयास्पद वाटते, त्या व्यक्तीने स्कूटर उशिरा चालवली, मागून स्कूटरला धडक दिली असती तर पकडले गेले असते.”

Web Title: 28 kg silver robbery within 20 second in gujarat video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2024 | 10:20 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.