Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जीवनात एक तरी असा मित्र हवा! चालू रस्त्यावर ट्रक आडवा होताच मित्राने केलं असं… मृत्यूचा थरार अन् Video Viral

मरणाच्या दारातून आपल्या मित्राचे प्राण अक्षरशः खेचून आणणाऱ्या एका मित्राचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओतील मृत्यूची थरारक दृश्ये पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 05, 2024 | 03:41 PM
जीवनात एक तरी असा मित्र हवा! चालू रस्त्यावर ट्रक आडवा होताच मित्राने केलं असं... मृत्यूचा थरार अन् Video Viral

जीवनात एक तरी असा मित्र हवा! चालू रस्त्यावर ट्रक आडवा होताच मित्राने केलं असं... मृत्यूचा थरार अन् Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

मैत्री हे एकमेव असं नातं आहे, जे आपण स्वतःहून बनवतो. आई-वडील, भाऊ-बहीण ही नाती आपल्याला जन्मतःच मिळतात मात्र मैत्रीचे नाते मात्र आपण स्वतः बनवतो. असे म्हणतात, आयुष्यात एक तरी आपल्या हक्काचा मित्र असावा जो आपल्या सुख-दुःखात आपल्या सोबत राहील. मात्र असे मित्र मिळायला फार नशीब लागत. मैत्रीचे एक उत्तम उदाहरण सध्याच्या व्हायरल व्हिडिओतून दिसून आले आहे. यात एक तरुण चक्क मरता मरता वाचल्याचे दिसून आले. जसे यमराजाच्या हातून सावित्रीने आपल्या नवऱ्याचे प्राण वाचवले तसे यात तरुणाच्या मित्राने त्याचे प्राण जाता जाता वाचवल्याचे दिसून येत आहे. अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ‘

काय आहे व्हिडिओत?

तर या व्हायरल व्हिडिओमध्ये, चालू रस्त्यावर दोन मित्र रस्त्याच्या कडेने पायी चालताना दिसत आहेत. यावेळी अचानक त्यांच्या बाजूने जाणारा ट्रक उलटा होतो आणि थेट तरुणांच्या दिशेने उलटा होऊ लागतो. हे सर्व दृश्य अंगावर शहरे आणणारे आहे. व्हिडिओतील दृश्ये पाहून आता या तरुणाचा जीव जाणार असे वाटू लागते मात्र तितक्यात बाजूला उभा असलेला त्याचा व्यक्ती प्रसंगावधान दाखवतो आणि जोरात आपल्याकडे त्याला ओढतो. ज्यामुळे त्याचे तरुणाचा जीव जाता जाता राहतो आणि अगदी त्या उलट्या ट्रकच्या बाजूला येऊन हा तरुण पडतो आणि थोड्याश्या फरकाने त्याचा जीव वाचतो.

हेदेखील वाचा – श्रद्धा की अंधश्रद्धा! AC’च्या पाण्याला चरणामृत समजून पिऊ लागली लोक, सत्य उघड होताच… पाहा Viral Video

आपल्या मित्राचे प्राण वाचवणाऱ्या या तरुणाचे आता सोशल मीडियावर फार कौतुक केले जात आहे. त्यांने हिम्मत केली नसतो तर आज त्याच्या मित्र मृत्यूच्या दारी निश्चितच पोहचला असता. मात्र सुदैवाने असे काही घडले नाही आणि तरुणाचा जीव बचावला. ही घटना कुठली आहे याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही पण आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तरुणांच्या मृत्यूचा हा थरार पाहून अनेकांच्या पोटात गोळा आला आहे.

 

हेदेखील वाचा – मुक्त आकाशाखाली महिला घेत होती गाढ झोपेची मजा तितक्यात मागून आला साप अन्… धक्कादायक Video Viral

मृत्यूच्या या थरारक घटनेचा व्हिडिओ @_aj_ay_011 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये, ‘जिवलग मित्र, देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला 4 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच अनेकांनी यावर कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “दादा सलाम तुमच्या प्रसंगावधानाला… अशावेळी खरंतर माणसाला काय करावं समजत नाही… कदाचित घाई गडबड मध्ये आपण समोरच्या व्यक्तीचा हात सोडून देखील पळू शकतो परंतु तुम्ही जे प्रसंगावधान राखले ते खरंच अत्यंत कौतुकास्पद आहे…” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खरच खुप मनाला लागला हा व्हिडिओ..मरणाच्या दारातुन पण परत आणलं रे मित्रा तु” .

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: A friend saved life of his friend by using presence of mind thrilling video went viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2024 | 03:39 PM

Topics:  

  • shocking video viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.