Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अहो आश्चर्यम! रस्त्यावर बाईक पार्क करणाऱ्याची हत्तीने चांगलीच जिरवली, धावत येत सोंडेनेच बाईक अशी उडवली की, व्हिडिओ होतोय व्हायरल

या व्हायरल व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, IPS ने लिहिले आहे की रस्त्याच्या मधोमध कार पार्क करू नका. हा व्हिडिओ ट्विटरवर ४ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. आयपीएसचे नाव कला कृष्णस्वामी (Kala Krishnaswamy) आहे. सध्या ते कर्नाटकातील बेंगळुरू येथे डीसीपी (DCP) वाहतूक (पूर्व विभाग) म्हणून तैनात आहेत.

  • By Vivek Bhor
Updated On: Jan 11, 2023 | 03:13 PM
अहो आश्चर्यम! रस्त्यावर बाईक पार्क करणाऱ्याची हत्तीने चांगलीच जिरवली, धावत येत सोंडेनेच बाईक अशी उडवली की, व्हिडिओ होतोय व्हायरल
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : हत्ती (Elephant) हा अतिशय नम्र स्वभावाचा प्राणी मानला जातो. तुम्ही आतापर्यंत सोशल मीडियावर (Social Media) त्याचे गोंडस व्हिडिओ अनेकवेळा पाहिले असतील, पण नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये हत्ती संतप्त अवतारात दिसत आहे. खरं तर, आज आपण ज्या व्हिडिओबद्दल बोलत आहोत तो एका महिला आयपीएसने (Woman IPS) सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो सध्या खूप वेगाने व्हायरल (Viral Video) होत आहे. चला जाणून घेऊ या व्हायरल व्हिडिओची संपूर्ण बातमी…

‘रस्त्यावर मधोमध गाडी पार्क करू नका’

खरं तर, या व्हायरल व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, IPS ने लिहिले आहे की रस्त्याच्या मधोमध कार पार्क करू नका. हा व्हिडिओ ट्विटरवर ४ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. आयपीएसचे नाव कला कृष्णस्वामी (Kala Krishnaswamy) आहे. सध्या ते कर्नाटकातील बेंगळुरू येथे डीसीपी (DCP) वाहतूक (पूर्व विभाग) म्हणून तैनात आहेत. नुकताच त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये संतापलेला हत्ती आपल्या सोंडेने दुचाकीला मारताना दिसत आहे. तर आजूबाजूला उभे असलेले लोक घाबरून पळताना दिसत आहेत, आता हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

[read_also content=”एक उनाड दिवस, महिला आणि पुरूष दोघांनीही पँट काढून केला ट्रेनमधून प्रवास; का साजरा केला जातो दिवस, वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/viral/london-the-stiff-upper-lip-society-celebrate-no-pant-day-nrvb-360514.html”]

पाहा व्हिडिओ :

" Don't park on main road " pic.twitter.com/Z8OYGBZmDR — DCP Traffic East ಉಪ ಪೊಲೀಸ್ ಆಯುಕ್ತರು ಸಂಚಾರ ಪೂರ್ವ (@DCPTrEastBCP) January 3, 2023

चिडलेल्या हत्तीने बाईकच फेकून दिली

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये बाईक रस्त्यावर कशी उभी आहे हे दिसत आहे. जवळपास ४-५ लोकही तिथे आहेत. तेव्हाच हत्तीचा प्रवेश होतो. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हत्ती खूप चिडलेला आहे. होय, हत्ती तिथे येताच त्याच्या सोंडेने बाईक उचलून फेकून देतो. त्याचे उग्र रूप पाहून लोक तिथून पळून जातात. दुचाकीला धडकल्यानंतर हत्ती पुढे निघून जातो.

[read_also content=”भितीदायक! कारच्या आतून बाहेर आला ३० किलोचा किंग कोब्रा, व्हिडिओ पाहून तुम्हालाही भितीने कापरं भरलं नाही तर नवलच https://www.navarashtra.com/viral/creepy-30-kg-king-cobra-came-out-from-inside-the-car-in-kerala-palakkad-vadakanchery-you-will-be-shocked-to-see-the-viral-video-nrvb-360526.html”]

युजर्सने केल्यात भन्नाट कमेंट्स

अशा परिस्थितीत, आता आम्ही तुम्हाला सांगतो की युजर्सनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने लिहिले – हे भयावह आणि मजेदार आहे. दुसरा म्हणाला – कदाचित, हत्तीला बाईक रस्त्यावर उभी करणे आवडले नाही. तर तिसर्‍या युजरने लिहिले – बाईकवर कोणीही बसले नव्हते हे चांगलंच आहे. काही युजर्सनी लिहिले – हत्तीला चांगले माहीत आहे की कार रस्त्यावर पार्क करत नाही. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये केरळमधील मलप्पुरममध्ये ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आयपीएसने त्याचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर ही घटना पुन्हा चर्चेत आली आहे. हा व्हिडिओ अजूनही वेगाने व्हायरल होत आहे.

Web Title: Amazing the elephant came running and threw the bike parking middle on road just like that the video went viral nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2023 | 03:04 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.