Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बर्फाच्या पुतळ्यांचा फोटो शेअर करत आनंद महिंद्रांनी मांडलं जीवनाचं तत्वज्ञान

आनंद महिंद्रांनी नुकताच ट्विटरवर (Anand Mahindra Tweet) एक छान फोटो शेअर केला आहे. त्या फोटोसोबत त्यांनी जीवनाविषयी भाष्य (Message For Life) करणारं कॅप्शनही दिलं आहे.

  • By साधना
Updated On: Aug 01, 2022 | 03:02 PM
anand mahindra

anand mahindra

Follow Us
Close
Follow Us:

उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असतात. त्यांना आवडलेल्या गोष्टी ते नेहमी सगळ्यांसोबत शेअर करत असतात. आनंद महिंद्रांनी नुकताच ट्विटरवर (Anand Mahindra Tweet) एक छान फोटो शेअर केला आहे. त्या फोटोसोबत त्यांनी जीवनाविषयी भाष्य (Message For Life) करणारं कॅप्शनही दिलं आहे. लोकांनीही त्यांच्या या ट्विटवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Powerful image. Perfect for Sunday reflection. Make the most of your time on the planet… it’s only a short trip.. pic.twitter.com/yE5UbbiFTC — anand mahindra (@anandmahindra) July 31, 2022

आनंद महिंद्रा यांनी बर्फाच्या पुतळ्यांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यांनी कॅप्शन लिहिली आहे की, या फोटोला रविवारचं प्रतिबिंब म्हणता येईल. पृथ्वीवरील तुमचा जास्तीत जास्त वेळ चांगला आणि आनंदी बनवा. कारण आयुष्याचा प्रवास खूप छोटा आहे. यावर नेटकऱ्यांनी आपली मतं व्यक्त केली आहेत. एकाने लिहिलं आहे की, आपण यावर खरंच विचार करायला हवा. आयुष्य दोन क्षणांच असल्याने ते जगायला हवे असंही एकानं लिहिलं आहे.

Web Title: Anand mahindra shared photo of ice dolls and gave message for life nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2022 | 02:50 PM

Topics:  

  • Anand Mahindra Tweet
  • viral post

संबंधित बातम्या

IND vs PAK : ‘पुढे काही सांगायचच नाही…’अभिषेक शर्माकडून पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई पाहून आनंद महिंद्रा चकित..
1

IND vs PAK : ‘पुढे काही सांगायचच नाही…’अभिषेक शर्माकडून पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई पाहून आनंद महिंद्रा चकित..

‘Road to Success’ ला हास्याचा टच; B.Tech विद्यार्थ्याचा ‘असा’ हटके आणि विनोदी प्लॅन पाहून नेटिझन्स लोटपोट
2

‘Road to Success’ ला हास्याचा टच; B.Tech विद्यार्थ्याचा ‘असा’ हटके आणि विनोदी प्लॅन पाहून नेटिझन्स लोटपोट

GST Memes : दैनंदिन वस्तूंचा दर कमी झाला तर पानमसाल्याचा दर वाढला… इंटरनेटवर मिम्सचा महापूर; युजर्स हास्याने झाले लोटपोट
3

GST Memes : दैनंदिन वस्तूंचा दर कमी झाला तर पानमसाल्याचा दर वाढला… इंटरनेटवर मिम्सचा महापूर; युजर्स हास्याने झाले लोटपोट

VIRAL: ट्रम्प मरणार? ‘सिम्पसन’चे भाकित आणि राष्ट्राध्यक्ष बेपत्ता, सोशल मीडियावर पुन्हा एकदा खळबळ, व्हाईट हाऊस चिंतेत
4

VIRAL: ट्रम्प मरणार? ‘सिम्पसन’चे भाकित आणि राष्ट्राध्यक्ष बेपत्ता, सोशल मीडियावर पुन्हा एकदा खळबळ, व्हाईट हाऊस चिंतेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.