Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिंहापासून वाचण्यासाठी प्राण्याने लढवली शक्कल, झुडपात जाऊन लपला पण एका चुकीमुळे शेवटी नको तेच घडलं; Video Viral

Lion Attack Video: एक चूक अन् खेळ खल्लास! स्वतःच्या बचावासाठी प्राणी शक्कल लढवत झुडपात तर जाऊन लपतो मात्र नंतर असे काही घडते की... प्राणी थेट जीवालाच मुकतो. शिकार आणि शिकार्यामधील हा थरार सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 01, 2025 | 03:13 PM
सिंहापासून वाचण्यासाठी प्राण्याने लढवली शक्कल, झुडपात जाऊन लपला पण एका चुकीमुळे शेवटी नको तेच घडलं; Video Viral

सिंहापासून वाचण्यासाठी प्राण्याने लढवली शक्कल, झुडपात जाऊन लपला पण एका चुकीमुळे शेवटी नको तेच घडलं; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

जंगलाशी संबंधित अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ इथे व्हायरल झाला आहे. यात सिंहाच्या शिकारीची दृश्ये दिसून आली. सिंहापासून आपला बचाव करण्यासाठी एक प्राणी अनोखी शक्कल लढवतो खरी मात्र नंतर त्याची एक चूक त्याच्या जीवावर बेतण्यास पुरेशी ठरते. सिंहाची ताकद आणि शिकार करण्याची प्रवृत्ती लक्षात घेता हे दृश्य खूपच भीतीदायक वाटते. सिंह त्याच्या मोठ्या डोळ्यांनी आणि तीक्ष्ण दातांनी पूर्णपणे सतर्क राहतो, जेणेकरून तो कोणत्याही प्राण्याला सहज पकडू शकतो. सिंहाची ही आक्रमक वृत्ती जंगलात राहणाऱ्या सर्व प्राण्यांसाठी धोक्याची घंटा ठरते.

काय आहे व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये एक प्राणी सिंहाला पाहतो आणि घाबरून झुडपात लपून जातो. सिंहापासून पळून जाण्याचा एकच मार्ग त्याला सापडतो तो म्हणजे झुडपात लपून बसणे, जेणेकरून सिंह आपली उपस्थिती ओळखू शकत नाही. सुरुवातीला सिंहाला या प्राण्याचा आवाजही ऐकू येत नाही आणि हा प्राणी अतिशय शांतपणे कोणतीही हालचाल न करता लपून राहतो. सिंह आपली नजर इतके तिकडे करत या प्राण्याला शोधण्याचा आपला प्रयत्न करत बसतो.

आयुष्याला कंटाळला अन् थेट घेतला टोकाचा निर्णय! स्वतःला संपवण्यासाठी पाण्यात मारली उडी; Viral Video पाहून उडेल थरकाप

सिंह तिथून जाईल तितक्यातच झुडपात लपलेला प्राणी हळूहळू थरथरू लागतो, त्याची हीच चूक त्याच्या मृत्यूच्या घेऱ्यात ओढते. सिंहाची तीक्ष्ण ऐकण्याची क्षमता आणि सतर्कतेला तो आवाज लगेच जाणवतो. सिंह ताबडतोब सावध होतो आणि सर्व शक्तीनिशी झुडपांकडे वळू लागतो. सिंह आपल्या दिशेने येत असल्याचे समजताच प्राणी झुडपातून बाहेर येतो आणि जिवाच्या आकांताने तिथून पाळण्याचा प्रयत्न करू लागतो. मात्र अखेर सिंह त्याला पकडतो आणि त्याला आपली शिकार बनवतो. जंगलात एखादी छोटीशी चूकही एखाद्या प्राण्याचा जीव घेऊ शकते हे या व्हिडिओने सिद्ध केले. आपली एक चूक आपल्यावर किती भारी पडू शकते याची प्रचिती आपल्याला या व्हिडिओतून पाहायला मिळते.

अरे जीव इतका स्वस्त आहे का? महाकुंभात तरुणाची रिस्क पाहून सर्वच ओरडू लागले पण शेवटी जे झालं… धडकी भरवणारा Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @successaffair_ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो युजर्सने पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स देखील केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “कशाला हालचाल केली” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तो फार काळ टिकू शकला नसता सिंहाकडे वास घेण्याची शक्ती आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Animal hid in bushes to escape from lion but whatever happened there cant imagine thrilling hunting video went viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2025 | 03:13 PM

Topics:  

  • Lion viral video
  • shocking viral news
  • Shocking Viral Video

संबंधित बातम्या

चोरी करायला गेला, पण बाहेर पडायचा मार्गच हरवला; एक्झॉस्ट फॅनमध्ये अडकून चोराची झाली फजिती; मजेदार Video Viral
1

चोरी करायला गेला, पण बाहेर पडायचा मार्गच हरवला; एक्झॉस्ट फॅनमध्ये अडकून चोराची झाली फजिती; मजेदार Video Viral

Fact Check : चालू ट्रेनमधून बिबट्याने केली शिकार… दरवाजात उभ्या असलेल्या व्यक्तीला ओढतच काढलं बाहेर अन् थरारक Video Viral
2

Fact Check : चालू ट्रेनमधून बिबट्याने केली शिकार… दरवाजात उभ्या असलेल्या व्यक्तीला ओढतच काढलं बाहेर अन् थरारक Video Viral

काय म्हणावं याला? पठ्ठ्याने नाकात माचिसच्या काड्या घालून बनवला वर्ल्ड रेकॉर्ड; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…
3

काय म्हणावं याला? पठ्ठ्याने नाकात माचिसच्या काड्या घालून बनवला वर्ल्ड रेकॉर्ड; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…

30 मीटर लांब सापाच्या डोक्यावर चढून दिला जबरदस्त परफॉर्मन्स, 200 कोटींच्या त्या शो’ने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral
4

30 मीटर लांब सापाच्या डोक्यावर चढून दिला जबरदस्त परफॉर्मन्स, 200 कोटींच्या त्या शो’ने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.