Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अपनी गली में कुत्ता भी शेर होता है! श्वानांच्या टोळीने बिबट्याला टाकले फाडून, शिकारीचा भयानक थरार अन् Video Viral

Dog VS Leopard Fight Video: जंगलाच्या शिकाऱ्यावर श्वानांच्या टोळीने चढवला हल्ला, काही क्षणातच बिबट्याला पोहचवले मृत्यूच्या दारी! शिकारीचा हा थरार सोशल मीडियावर व्हायरल होत असून यातील दृश्ये तुमच्या अंगावर काटा आणतील.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 24, 2025 | 11:47 AM
अपनी गली में कुत्ता भी शेर होता है! श्वानांच्या टोळीने बिबट्याला टाकले फाडून, शिकारीचा भयानक थरार अन् Video Viral

अपनी गली में कुत्ता भी शेर होता है! श्वानांच्या टोळीने बिबट्याला टाकले फाडून, शिकारीचा भयानक थरार अन् Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

तुम्ही आजवर सोशल मीडियावर प्राण्यांच्या लढतीचे अनेक व्हिडिओज पाहिले असतील मात्र बिबट्या सारख्या धोकादायक आणि बलाढ्य प्राण्याची शिकार एका श्वानाने केल्याचे कधी पाहिले आहे का? ही घटना सत्यात घडली असून याचा एक थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ माजवत आहे. व्हिडिओतील दृश्ये फार आश्चर्यकारक असून आता लोक हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. नक्की यात काय आणि कसे घडले ते जाणून घेऊयात.

बिबट्याच्या शिकारीचे अनेक व्हिडिओज तुम्ही आजवर पाहिले असतील. अशा घटनांचे अनेक व्हायरल व्हिडिओज सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. पण तुम्ही कधी कुत्र्यांना बिबट्याची शिकार करताना पाहिले आहे का? तुम्ही तो पाहिला नसेल तर हा व्हायरल व्हिडिओ तुमचे मन हेलावून टाकणार आहे. कारण या यामध्ये कुत्र्यांची एक पलटण बिबट्याला वाईटरित्या ओरबाडताना आणि शिकार करताना दिसत आहे. बिबट्या स्वत:ला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो मात्र याचा काहीच उपयोग होत नाही. हा व्हिडिओ पाहून आता सोशल मीडिया युजर्स पब्लिक हैराण झाले आहेत.

रस्त्याच्या मधोमध साप-मुंगूस झाले युद्धात मग्न, पाहण्यासाठी डझनभर लोकांनी अडवला रस्ता पण शेवटी जे झालं… Video Viral

काय घडले व्हिडिओत?

हा व्हायरल व्हिडिओ अवघ्या 30 सेकंदांचा आहे ज्यामध्ये 5 कुत्र्यांच्या तुकडीने बिबट्याला पकडल्याचे आपण पाहू शकतो. तो त्याच वाईट रीतीने ओरबाडत आहे. काही कुत्र्यांनी बिबट्याला त्याच्या डोक्याजवळ पकडले आहे, तर काहींनी त्याचे पाय पकडले आहेत… हे सर्वजण जंगलातील भयानक शिकाऱ्याला (बिबट्याला) वाईटरित्या ओरबाडताना दिसत आहेत. हे दृश्य इतकं वेदनादायी आणि थरारक आहेत की पाहून कुणाच्याही अंगावर काटा येईल. बिबट्याची अशी ही अवस्था आणि श्वानांची ही दहशत पाहून आता सर्वजण हादरले असून आता हा व्हिडिओ वेगाने सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

नाद करा पणं आमचा कुठं! चिमुकल्या खेकड्याने केली भल्यामोठ्या गरुडाची शिकार, नांग्यानी चोचीला पकडले अन्… लढतीचा Video Viral

pic.twitter.com/ScSLeSovOi — NATURE IS BRUTAL (@TheBrutalNature) August 27, 2024

श्वानांद्वारे केल्या गेलेल्या बिबट्याच्या या भयानक शिकारीचा व्हिडिओ @TheBrutalNature नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 6 मिलियनहुन अधिकचे व्युज मिळाले आहेत. अनेकांनी यावर कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे खूप चुकीचे आहे आणि व्यक्ती रेकॉर्ड करण्याशिवाय काहीच करत नाही? तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “नंतर ही लढत कशी संपली हे जाणून घेणे मनोरंजक आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Five dogs attacked the leopard horrfying hunting video goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2025 | 11:47 AM

Topics:  

  • dog viral video
  • Shocking Viral Video

संबंधित बातम्या

अरे जरा तरी लाज बाळगा! एकट्या विदेशी महिलेला पाहून तरुणाचे ‘ते’ अश्लील कृत्य, Video Viral
1

अरे जरा तरी लाज बाळगा! एकट्या विदेशी महिलेला पाहून तरुणाचे ‘ते’ अश्लील कृत्य, Video Viral

मित्राच्या लग्नासमोर कोण पोलिस आणि काय तुरुंग! हातात बेड्या घालून पठ्ठ्या भांगड्यात दंग; Video Video
2

मित्राच्या लग्नासमोर कोण पोलिस आणि काय तुरुंग! हातात बेड्या घालून पठ्ठ्या भांगड्यात दंग; Video Video

WWE रिंगमध्ये धोबीपछाड करताना दिसली अभिनेत्री प्रीती झिंटा; काठीने मारलं, लाथा-बुक्क्यांनी केला प्रहार…धक्कादायक Video Viral
3

WWE रिंगमध्ये धोबीपछाड करताना दिसली अभिनेत्री प्रीती झिंटा; काठीने मारलं, लाथा-बुक्क्यांनी केला प्रहार…धक्कादायक Video Viral

अंगावर काटा आणणारा व्हिडिओ! ट्रेन येताच रेल्वे ट्रॅकवर झोपला पठ्ठ्या; अंगवारुन गाडी गेली अन्…, Video Viral
4

अंगावर काटा आणणारा व्हिडिओ! ट्रेन येताच रेल्वे ट्रॅकवर झोपला पठ्ठ्या; अंगवारुन गाडी गेली अन्…, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.