हेदी क्लमने तिचा न्यूड सेल्फी पोस्ट करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. तिने हे देखील उघड केले की ती जिमी कोकोसोबत हॅलोविनसाठी तयारी करत आहे. तिने तिच्या पोस्टला ” Halloween Prep ? 1st step!! @jimmyjimmycoco सह टॅनिंग” असे कॅप्शन दिले आहे.
Web Title: Heidi klum surprises fans by posting her nude selfie ready for halloween with cocoa nrrd