Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रावणात ज्योतिर्लिंगापुढे हात जोडणे देखील झालेय अवघड, भाविकांच्या अलोट गर्दीचा व्हिडिओ व्हायरल

उत्तर भारतामध्ये श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. यामध्ये 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे झारखंड येथील बैद्यनाथ धाम देवघर भाविकांना दर्शन घेणे देखील अवघड झाले आहे. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ झाला आहे,

  • By प्रीति माने
Updated On: Jul 24, 2024 | 01:48 PM
श्रावण महिन्यात ज्योतिर्लिंगाना गर्दी व्हिडिओ व्हायरल

श्रावण महिन्यात ज्योतिर्लिंगाना गर्दी व्हिडिओ व्हायरल

Follow Us
Close
Follow Us:

मध्यप्रदेश : उत्तर भारतामध्ये श्रावण या पवित्र महिन्याला सुरुवात देखील झाली आहे. श्रावणामध्ये भगवान शंकराची उपासना केली जाते. या दरम्यान ज्योर्तिंलिंगाचे दर्शन घेणे देखील पावन मानले जाते. मात्र यामुळे मंदिरांमध्ये भक्तांची गर्दी उसळली आहे. श्रावण महिन्यामध्ये ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणे तर दूरच अगदी हात जोडणे देखील अवघड झाले आहे. भाविकांची मोठी गर्दी झाल्यामुळे पुजारी भक्तांना पुढे पुढे सरकवत आहेत. गर्दीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

देशामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत. या सर्वच ठिकाणी भक्तांचा समुदाय दर्शनासाठी आलेला आहे. श्रावणातील प्रत्येक दिवशी या मंदिरामध्ये मोठी गर्दी होत आहे. खास करुन सोमवारी दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येत आहेत. त्यामुळे दर्शन रांगा वाढल्या आहेत. दर्शनासाठी 4 ते 5 तासांचा रांगा लागल्या आहेत. गरमीमध्ये या रांगामध्ये भाविक भक्तीभावाने रांगा करत आहेत. मात्र दर्शन घेणे देखील अवघड झाले आहे. सोशल मीडियावर एका भाविकाने आपला अनुभव शेअर केला आहे.

पांच छह घंटे तक बारिश गर्मी सह कर लाइन में रहने के बाद जब आप प्रभु के दर्शन को जाओ तो वहां खड़े गार्ड आपको जानवरों की तरह धक्के मार के निकाल देते हैं। बाबाधाम देवघर और त्र्यम्बकेश्वर दोनों जगह मेरे साथ भी ऐसा हुआ। बहुत गलत है pic.twitter.com/LilYwl7FbC — Mihir Jha (@MihirkJha) July 22, 2024

मीहिर झा या नेटकऱ्यांने शेअर केलेला व्हिडिओ झारखंड येथील बैद्यनाथ धाम देवघर येथील आहे. अनेक ज्योतिर्लिंगांमध्ये गाभाऱ्यामध्ये जाऊन शिवलिंगाला स्पर्श करण्याचे दर्शन बंद केले आहे. भाविकांना लांबूनच दर्शन घ्यावे लागत आहे. मात्र ते घेणे देखील आता शक्य होत नसल्याचे दिसत आहे. बारा ज्योतिर्लिंगांमध्ये एक असलेल्या बैद्यनाथ धाम देवघर येथे देखील एका घसरड्या पुलावरुन शिवलिंगावर पाणी वाहिले जाते. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, भाविक दर्शनासाठी पुढे येत आहे. मात्र एक सेकंद देखील त्यांना तिथे थांबून दिले जात नाही. मंदिराचे पुजारी प्रत्येकाला पुढे ढकलून देत आहे. पाणी वाहणे देखील मुश्कील झालेले आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या असून काहींनी पुजाऱ्यांचे वागणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.

Web Title: In shravan month 12 jyotirlinga of bhagvan shiv shankar devotees flocked to the video viral nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2024 | 01:48 PM

Topics:  

  • Mahakal Ujjain
  • Shravan 2024

संबंधित बातम्या

Welcome 2026 : नवीन वर्षाच्या निमित्ताने तीर्थक्षेत्री भाविकांची अलोट गर्दी; 2 किलोमीटरच्या दर्शन रांगा
1

Welcome 2026 : नवीन वर्षाच्या निमित्ताने तीर्थक्षेत्री भाविकांची अलोट गर्दी; 2 किलोमीटरच्या दर्शन रांगा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.