Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone Viral Video: बॉस असावा तर असा! कर्मचाऱ्यांना चक्क १.६४ लाखांचं iPhone 18 गिफ्ट; व्हिडीओ पाहून नेटकरीही थक्क

iPhone Viral Video: iPhone 18 Pro महागडा असल्याने सर्वसामान्यांसाठी तो सहज परवडणारा नाही. मात्र वर्ल्ड स्टार होल्डिंगच्या मॅनेजिंग डायरेक्टर हसीना निषाद यांनी 12 कर्मचाऱ्यांना iPhone 18 Pro गिफ्ट दिल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 28, 2026 | 12:25 PM
iPhone Viral Video: बॉस असावा तर असा! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

iPhone Viral Video: बॉस असावा तर असा! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • हसीना निषाद यांनी कर्मचाऱ्यांना iPhone 18 Pro गिफ्ट दिले.
  • टेबलवर १२ गिफ्ट बॉक्स ठेवून कर्मचाऱ्यांना सरप्राइज देण्यात आले.
  • व्हिडीओला २४ लाखांहून अधिक व्ह्यूज; नेटकऱ्यांकडून भन्नाट प्रतिक्रिया.
Boss Gifts iPhone 18 Pro to Employees:  iPhone 18 Pro नुकताच 9 सप्टेंबरला लॉच झाला. त्याची किंमत 1 लाख 1,64,900 रुपये असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला हा फोन नक्कीच परवडणारा नाहीय. त्यासुद्धा तुम्ही चांगले स्टोरेज घेतंल तर किंमत आणखीन वाढणार. कर्ज काढल्याशिवाय हा फोन घेणं शक्यच नाही. पंरतू एक बॉसने असं काही केलं की सर्वांचे डोळे चक्कीत झाले. हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतं असून आपल्याही असा बॉस मिळावा असे नेटकरी बोलत आहेत. iPhone Viral Video:

नेमकं काय आहे व्हिडिओमध्ये?

हा व्हिडीओ वर्ल्ड स्टार होल्डिंगच्या मॅनेजिंग डायरेक्टर हसीना निषाद यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंट haseena_nishad वर शेअर केला. व्हिडीओमध्ये दिसतंय की, टेबलवर 12 गिफ्ट बॉक्स ठेवले आहेत. कर्मचारी एक-एक करून येऊन बॉक्स उघडतात. बॉक्समध्ये चॉकलेट आणि सोबत iPhone 18 Pro आहे. फोन बघताच कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा झाला. कोणी आनंदाने उड्या मारतं होतं तर, कोणी बॉसला थँक्यू म्हणतंय. या व्हिडीओला आतापर्यंत 24 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे. हजारो लोकांनी कमेंट केल्या आहेत.

लोक काय म्हणत आहेत?

आपण नेहमी टॉक्सिक बॉस, खराब वर्क कल्चर बद्दल ऐकतो. बॉस कामाचा ताण देतो, सुट्टी देत नाही, अशा तक्रारी असतात. पण इथे अगदी उलट चित्र आहे. या बॉसने कर्मचाऱ्यांना एवढा महागडा फोन गिफ्ट दिला. असं केल्याने कर्मचारी खुश होतात. त्यांना वाटतं कंपनी आपली कदर करते. आपण या कंपनीसाठी महत्वाचे आहोत असं त्यांना वाटतं. कामाचं वातावरण चांगलं राहतं. लोक नोकरी सोडून जात नाहीत.

नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

एक जण म्हणतोय, असा बॉस मिळायला पूर्वजन्माचं पुण्य लागतं. दुसरा म्हणतोय, या कंपनीत जॉब कसा मिळेल सांगा. तर काही जण आपल्या कंपनीची खिल्ली उडवत आहेत, कोणी म्हणतंय आम्हाला इथे सोनपापडीचा डबा पण मिळत नाही आणि इथे iPhone वाटत आहेत.खरंच, अशा गिफ्टमुळे कंपनीची इमेज पण भारी होते. लोक म्हणतात ही कंपनी कर्मचाऱ्यांची काळजी घेते.तुम्हाला काय वाटतं? तुमच्या बॉसने कधी असं गिफ्ट दिलंय का? तुमचा बॉस पण असा आहे का?

आज भावाची पार्टी! रांचीत दारूच्या दुकानात माकडाची सरप्राईज एंट्री, बाटलीतून दारू पिऊन थेट दुकानातच घेतलं झोपून… Video Viral

किंमत किती आहे?

भारतात आयफोन 18 प्रो ची सुरुवात 1,64,900 रुपयांपासून होते आणि प्रो मॅक्सची सुरुवात 1,79,900 रुपयांपासून होते. दोन्ही फोनमध्ये 256GB, 512GB, 1TB आणि 2TB असे चार पर्याय आहेत. ज्यांना जास्त व्हिडिओ, फोटो ठेवायचे आहेत त्यांच्यासाठी 2TB बेस्ट आहे. काळा, सिल्व्हर, ग्लेशियर आणि बरगंडी रंगांमध्ये पण चार पर्याय आहेत. हा बरगंडी रंग नवीन आहे आणि खूप लोकांना आवडत आहे. बुकिंग आज संध्याकाळी 5:30 वाजता सुरु होणार आहे. ऍपलच्या साईटवरून किंवा स्टोअरमधून तुम्ही बुक करू शकता.

बाजारात हाहा:कार! Apple iPhone 18 आणि फोल्डेबल Duo ची भारतात धूम …

प्रत्येक मॉडेलची किंमत

  • आयफोन 18 प्रो:
  • 256GB – 1,64,900 रुपये
  • 512GB – 1,89,900 रुपये
  • 1TB – 2,39,900 रुपये
  • 2TB – 3,14,900 रुपयेआयफोन 18 प्रो मॅक्स:
  • 256GB – 1,79,900 रुपये
  • 512GB – 2,04,900 रुपये
  • 1TB – 2,54,900 रुपये
  • 2TB – 3,29,900 रुपये2TB ची किंमत बघून सगळेच थक्क झाले आहेत.
 

Web Title: Iphone 18 pro gift employees boss viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 12:25 PM

Topics:  

  • Apple iOS
  • apple iphone 18
  • viral news

संबंधित बातम्या

पांचट जोक्स : बंड्याचं प्रपोजल पण मुलीचं उत्तर ऐकताच बंड्याने का हाणली कानशिलात… वाचाल तर पोट धरुन हसाल
1

पांचट जोक्स : बंड्याचं प्रपोजल पण मुलीचं उत्तर ऐकताच बंड्याने का हाणली कानशिलात… वाचाल तर पोट धरुन हसाल

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक! खिडकीची काच फोडून दगड प्रवाशाच्या डोक्यावर जाऊन आदळला; Video Viral
2

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक! खिडकीची काच फोडून दगड प्रवाशाच्या डोक्यावर जाऊन आदळला; Video Viral

आज भावाची पार्टी! रांचीत दारूच्या दुकानात माकडाची सरप्राईज एंट्री, बाटलीतून दारू पिऊन थेट दुकानातच घेतलं झोपून… Video Viral
3

आज भावाची पार्टी! रांचीत दारूच्या दुकानात माकडाची सरप्राईज एंट्री, बाटलीतून दारू पिऊन थेट दुकानातच घेतलं झोपून… Video Viral

बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral
4

बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.