Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

करायला गेला एक पण घडलं भलतंच! मदतीसाठी गेलेल्या व्यक्तीसोबत म्हशीने असे काही केले की… पाहूनच आवाक् व्हाल; Video Viral

नशीबच खराब त्याला काय करणार राव! मदतीसाठी गेला पण स्वतःच नुकसान करून आला. व्यक्तीसोबत जे घडले ते पाहून तुम्हीही हळहळ व्यक्त कराल. नक्की काय घडले ते आता तुम्हीच पाहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 06, 2025 | 10:21 AM
करायला गेला एक पण घडलं भलतंच! मदतीसाठी गेलेल्या व्यक्तीसोबत म्हशीने असे काही केले की... पाहूनच आवाक् व्हाल; Video Viral

करायला गेला एक पण घडलं भलतंच! मदतीसाठी गेलेल्या व्यक्तीसोबत म्हशीने असे काही केले की... पाहूनच आवाक् व्हाल; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

आजकाल सोशल मीडिया ही अनेकांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. इथे नेहमीच लोक अनेक गोष्टी शेअर करत असतात ज्या बऱ्याचदा व्हायरल देखील होतात. आता तुम्ही जर सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर तुम्ही या व्हायरल गोष्टी इथे नक्कीच पाहिल्या असतील. इथे अनेक थरारक घटना, हास्यास्पद व्हिडिओ तर काही प्राण्यांचे व्हिडिओ देखील शेअर केले जातात. इथे कधी भांडणाचा व्हिडिओ व्हायरल होतो तर कधी जुगाडचा व्हिडिओ व्हायरल होतो. सध्या मात्र इथे एक अनोखी घटना व्हायरल झाली आहे जी पाहून तुम्ही व्यक्तीच्या नशिबावर हळहळ व्यक्त कराल.

असे अनेकदा घडते की आपण चांगल्या मानाने काही करायला जातो पण घडते काही वेगळेच. अनेकदा असेही होते की दुसऱ्यांच्या चांगल्याचा विचार करताना मात्र आपल्यासोबतच काहीतरी वाईट घडून बसते. अशात बरेचजण आपल्या नशिबाला दोष देतात. या व्हायरल व्हिडिओतही असाच काहीसा प्रकार घडला आहे. जिथे एक व्यक्ती बैलाच्या चांगल्यासाठी तिची मदत करू पाहतो मात्र ही बैल त्याच्यासोबत असे काही करते की पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल. व्हिडिओत नक्की काय घडले ते जाणून घेऊया.

झुकेगा नहीं साला! रक्तबंबाळ शरीर अन् चिमुकला बनवतोय रील; अपघातात जखमी झालेल्या चिमुकल्याचा Video Viral

काय आहे व्हिडिओत?

एका नदीच्या काठावर एक बैल उभा असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याच्या शिंगात एक धागा अडकला आहे. यावेळी एक व्यक्ती ते पाहतो आणि त्या बैलाच्या मदतीसाठी पुढे जातो. तो धागा अगदी सहजतेने काढतो आणि दूर फेकतो मात्र यानंतर बैल लगेच व्यक्तीवर जोरदार हल्ला चढवते. व्यक्तीने बैलाच्या शरीरावरुन धागा काढून फेकताच बैल मागे फिरून बघतो आणि व्यक्तीला आपल्या शिंगांनी पकडून हवेत झेलत थेट जमिनीवर आढळतो. यामुळे व्यक्ती बाजूच्या तलावात जाऊन पडतो. यांनतर बैल तिथून पळून जातो. आता आपण केलेले चांगले नेहमीच आपल्यासाठी सकारात्मक ठरलेच असे नाही याचे उदाहरण आपल्याला या घटनेतून पाहायला मिळते.

Mere saath toh glt hi ho jaata hai 😭 pic.twitter.com/2vMqzmZVn8 — Dude (@Memes4Grind) February 4, 2025

अजगराच्या मागे लागली मुंगूसाची पिल्लं, विषारी राक्षसाला चावून-चावून खाल्लं! पाहूनच अंगावर येईल काटा; थरारक Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @Memes4Grind नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये, ‘काही चांगले करायला गेलो तर माझ्यासोबतच वाईट घडते’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओ लाखो युजर्सने पाहिला असून अनेकांनी यावर कमेंट्स करत या प्रकारावर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “जास्त चांगले नाही केले पाहिजे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जनावर तर जनावर आहे मदत करा पण काळजी घ्या”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Man try to help but bull suddenly got angry and started attacking on him video gone viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2025 | 10:21 AM

Topics:  

  • Animal Attack
  • shocking viral news
  • Shocking Viral Video

संबंधित बातम्या

अंगावर जिवंत सापांना गुंडाळून मॉडेलने रेड कार्पेटवर मारली धमाकेदार एंट्री, पाहून सर्वांनाच बसला धक्का; Video Viral
1

अंगावर जिवंत सापांना गुंडाळून मॉडेलने रेड कार्पेटवर मारली धमाकेदार एंट्री, पाहून सर्वांनाच बसला धक्का; Video Viral

गर्लफ्रेंडच्या आई-वडिलांना खुश करण्यासाठी बॉयफ्रेंडने केली सर्जरी पण शेवटी मृत्यूचं आला अंगलड… अंगावर शहारा आणणारी घटना
2

गर्लफ्रेंडच्या आई-वडिलांना खुश करण्यासाठी बॉयफ्रेंडने केली सर्जरी पण शेवटी मृत्यूचं आला अंगलड… अंगावर शहारा आणणारी घटना

दैवी चमत्कार! बेशुद्ध मुलाला हातात घेऊन हताश बाप पोहचला जगन्नाथाच्या दारी, आरतीवेळी मुलाने उघडले डोळे अन्… Video Viral
3

दैवी चमत्कार! बेशुद्ध मुलाला हातात घेऊन हताश बाप पोहचला जगन्नाथाच्या दारी, आरतीवेळी मुलाने उघडले डोळे अन्… Video Viral

AI चॅटबॉटला हृदय देऊन बसली 32 वर्षीय जपानी मुलगी, I Love You म्हणत घातला लग्नाचा घाट; इंटरनेटवर Video Viral
4

AI चॅटबॉटला हृदय देऊन बसली 32 वर्षीय जपानी मुलगी, I Love You म्हणत घातला लग्नाचा घाट; इंटरनेटवर Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.