Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पृथ्वीवरील ही ठिकाणे काल्पनिक वाटत असली तरी खरी आहेत… पाहूनच थरकाप होऊ लागेल, पाहा व्हायरल व्हिडिओ

एका व्हिडिओमध्ये पृथीवरील काही अवास्तवीक वाटणाऱ्या ठिकाणांचे अद्भुत दृश्ये दाखवण्यात आली आहेत. ही दृश्ये पाहून अंगाचा थरकाप होऊ लागतो. हा व्हायरल व्हीडीओ एकदा तरी नक्की पहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 30, 2024 | 02:38 PM
पृथ्वीवरील ही ठिकाणे काल्पनिक वाटत असले तरी खरे आहे.

पृथ्वीवरील ही ठिकाणे काल्पनिक वाटत असले तरी खरे आहे.

Follow Us
Close
Follow Us:

आपली ही सृष्टी निसर्गसौंदर्याने समृद्ध आहे, असे आपण अनेकदा ऐकले असेल. या जगात अनेक अशी ठिकाणे आहेत, ज्यांना पाहूनच आपल्याला तेथे जाण्याची इच्छा होऊ लागते. तुम्ही पृथ्वीवरील अनेक निसरसौंदर्यमय ठिकाणे पाहिली असतील. मात्र याच पृथ्वीवर असेही काही ठिकाणे आहेत, ज्यांना पाहून आपल्याला ते ठिकाण खरे नसून काल्पनिक असावे असे वाटू लागते. या ठिकाणी आल्यावर आपण दुसऱ्याच जगात आलो आहोत, असे आपल्याला वाटू लागते. यातील काही ठिकाणे नैसर्गिक आहेत तर काही मानवनिर्मित आहेत मात्र महत्त्वाचे काय तर ही ठिकाणे खऱ्या आयुष्यात अस्तित्वात आहेत. आज आम्ही तुम्हाला सांगत असलेल्या ठिकाणाचे सौंदर्यही असेच आहे. हे ठिकाण पाहून तुम्हाला, हे खरे नसून काल्पनिक आहे असे वाटू लागेल.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ फार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत काही ठिकाणांचे अद्भुत दृश्य दाखवण्यात आले आहे. ज्यामध्ये पृथ्वीवरील अशी ठिकाणे दाखवण्यात आली आहेत, जी वास्तवाच्या पलीकडची वाटतात. त्यात तलाव, मानवनिर्मित गाड्या, इमारती, पुतळे, पर्वत, सुंदर शहरे इत्यादींचा समावेश आहे. ही ठिकाणे नक्की कोणती आहेत, चला जाणून घेऊयात.

व्हिडिओत दाखवली सुंदर दृश्ये

  • या व्हिडिओतील प्रथमस्थानी रशियातील ब्लड लेक दाखवण्यात आला आहे. या लेकची खासियत म्हणजे याचे पाणी भडक लाल रंगाचे असते.
  • त्यानंतर यात दाखवण्यात आली आहे चीनची वुहान लाइट रेल. यामध्ये पुलाखाली गाड्या धावताना दिसत आहेत.
  • त्यानंतर नेदरलँड्समधील ॲमस्टरडॅम शहर येते जे त्याच्या अद्वितीय डिझाइनसाठी प्रसिद्ध आहे.
  • या यादीत आइसलँडचे मिरर ब्लॅक लेक देखील आहे, ज्याचे पाणी काळे दिसते.
  • कॅनडाची स्की सुविधा देखील एक अतिशय आश्चर्यकारक जागा आहे जी स्वर्गासारखी वाटेल.
  • त्यानंतर स्वर्ग समजले जाणारे स्वित्झर्लंड आहे. पर्वतांच्या मधोमध असलेली सुंदर गावे तुमच्या मनाला सुखद अनुभव देऊन जातात.
  • फ्रान्समधील पॅरिसचे रस्ते, ऑस्ट्रियाचे छोटे शहर, रोमानियाचे सॉल्ट माइन, आइसलँडचे साउथ कॅनियन इत्यादी अनेक ठिकाणे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आली आहेत.

दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @sarahleatravelandtours या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला 7 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, 2024 मधील पृथ्वीवरील सर्वात अवास्तवीक वाटणारी ठिकाणे, असे लिहिण्यात आले आहे. अनेकांनी कमेंट करून यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, मला या सर्व जागांना भेट देता यावी, अशी माझी इच्छा आहे. तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, जर माझ्याकडे वेळ आणि पैसे दोन्ही असेल तर मी या सर्व ठिकाणांना नक्की भेट देईल.

 

Web Title: Most unreal places on earth video viral559458

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2024 | 02:34 PM

Topics:  

  • beatiful places

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.