Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठी जोक्स :नवरा-बायकोच्या नात्यातील मजेशीर नोकझोक

नवरा-बायकोचं नातं म्हणजे प्रेम, भांडणं, नोकझोक आणि भन्नाट गमतीजमतींचं कॉम्बिनेशन! बायकोच्या प्रश्नांना नवऱ्याची मजेशीर उत्तरं आणि रोजच्या संसारातील धमाल प्रसंगांवर आधारित हे जोक्स तुम्हाला नक्की हसवतील

  • By Dilip Bane
Updated On: Sep 10, 2026 | 06:53 PM
Navara Baiko Funny Jokes

Navara Baiko Funny Jokes

Follow Us
Follow Us:

नवरा-बायकोच्या नात्यातील मजेशीर नोकझोक :- Marathi Jokes : नवरा बायको म्हंटल कि कॉमेडी असतेच मग ती जोक्स चा स्वरूपात असो ! पण मज्जा असते वाचताना फार हसायला येत. म्हणून नवराष्ट्र तुम्हाला हसवायला असे पांचट मराठी जोक्स घेऊन येतोय वाचा आणि एन्जॉय करा .

1)  नवरा: माझं पैशाचं पाकीट रोज गायब कसं होत
बायको: कुठेतरी विसरला असाल नेहमी कसं हरवतं पाकीट
नवरा: काल तू पैसे हवे म्हणून घेतलं होतंस ना ! मग ते कुठंय
बायको:मी ते काल घेतलं होत ते माझं झालं आजच्या पाकिटाचं मला माहिती नाही

नवरा शॉक बायको रॉक्स

2) बायको: मी तुम्हाला म्हटले माझ्यासाठी चांद तारे तोडून आणलं का तर घेऊन याला का ?
नवरा: हो आणेन कि त्यात काय एवढे !
बायको: कसे घेऊन याला चांद तारे
नवरा : मिशो वरून ऑर्डर करेन ..

नवरा रॉक्स बायको शॉक

3) नवरा: तू सतत माझ्यावर ओरडत का असतेस !
बायको: तुम्ही माझं काहीच ऐकत नाही ! काल म्हटलं शॉपिंगला जाऊ म्हटलं तर झोपलात
नवरा : काल माझा मूड नव्हता म्हणून नाही म्हणालो
बायको: चला मग आज जाऊन शॉपिंग करू. मला साडी हवी आहे
नवरा : आज नको आज गुरवार आहे माझा उपवास असतो आणि लक्ष्मी घर सोडून जात नाही गुरुवारी

नवरा रॉक्स बायको शॉक

Web Title: Navra baiko marathi comedy jokes panchat jokes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 06:53 PM

Topics:  

संबंधित बातम्या

मराठी जोक्स : नवरा बायकोचे भन्नाट विनोद | बायको रॉक्स नवरा शॉक….
1

मराठी जोक्स : नवरा बायकोचे भन्नाट विनोद | बायको रॉक्स नवरा शॉक….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.