पांचट Jokes : मुलीची आवड की आईचा स्वार्थीपणा? वाचाल तर हसून हसून जमिनीवर लोटपोट व्हाल
Marathi Jokes : अरे, जरा हस की भावा! प्रत्येक नातं वेगळं असतं आणि त्यातीलच एक म्हणजे आई-मुलीचं नातं! यात राग, प्रेम, मस्करी सर्वच असत. एकमेकींचे गुण जाणून दोघींनी एकमेकींची उडवलेली खिल्ली तुमच्या चेहऱ्यावर मात्र हसू आणेल
आई मुलीला म्हणाली : बेटा! दिव्याला पेटव जरा
काही वेळाने, मुलीला जवळ येताना पाहून आईने विचारले : बेटा! तू दिवा लावलास का?
मुलगी म्हणाली : हो आई, तू मला सांगितलं मी तेव्हाच तो चुलीत घातला, आतापर्यंत पूर्ण पेटला असेल…
मुलगी : आमचे कॉलेजचे सर खूप देखणे आणि बुद्धिमान आहेत, मला ते खूप आवडतात
आई : मुलगी, एक शिक्षक किंवा गुरु वडिलांच्या बरोबरीचा असतो
मुलगी : आई, तू नेहमी स्वतःबद्दल विचार करतेस, कधीकधी माझ्याबद्दलही विचार करत जा
आई : मुली, मुलाच्या कुटुंबासमोर मोठ्या मोठ्या गोष्टी बोल, असं दाखव की आपण खूप श्रीमंत आहोत
मुलगी : ठीक आहे आई
मुलाचे कुटुंब येताच मुलगी आईला म्हणते : अगं आई, मला चाव्या दे, ते विमान बाहेर उन्हात उभं आहे, त्याला घेऊन येते
मुलगी : आई, मी देवासारखी दिसते का?
मम्मी : नाही बेटा पण तू असं का विचारात आहेस
मुलगी : कारण मी जिथेही जाते लोक बोलतात अरे देवा ही परत आली…
आईने मुलीला गॅसवर गरम करत ठेवलेल्या दुधावर लक्ष ठेवायला सांगितले
आई परत येऊन पाहते तर दूध उतू गेलं आहे..
आई म्हणते : कारटे मी तुला दुधावर लक्ष ठेवायला सांगितलं होत ना
मुलगी : अगं आई मी दुधाकडे बघतच होते, मी ५ मिनिट काय व्हाॅट्सॲप ओपन केलं दुधाने वरून आत्महत्या केली …
आई : तू इतकी लिपस्टिक लावून कुठे जात आहेस
मुलगी : मी कॉलेजला जात आहे
आई : तुला कोणताही मुलगा आवडतो का?
मुलगी आनंदाने : हो आई, मला एक मुलगा खूप आवडतो
आई : मग त्याला सांग की तुझे लग्न वर्माजींच्या मुलाशी ठरले आहे…
१९८० च्या दशकातील मुली: आई, मी जीन्स घालेन
आई: नाही मुली, लोक काय म्हणतील?
२००७ मधील मुलगी: आई, मी मिनी स्कर्ट घालेन
आई: घाल मुली… काहीतरी घाल…
मुलगी : आई माझं डोकं दुखत आहे
आई : तू काही खाल्लं होतंस का?
मुलगी : नाही, पोट रिकामं आहे म्हणून दुखत आहे
आई : ओह, मग तुझं डोकं कसं नाय दुखत?
Web Title: Panchat jokes funny mother daughter jokes in marathi read it and laugh out loud