Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पांचट Jokes: मुलगा… आई, गांधीजींच्या डोक्यावर केस का नव्हते? उत्तर ऐकाल हसून हसून वेडे व्हाल

Marathi Jokes : अरे, जरा हस की भावा! आई मुलाचे नाते हे फक्त प्रेम-जिव्हाळ्याने नाही तर खट्याळ मस्करीनेही भरलेले असते. आपल्या व्यस्त जीवनातून थोडा वेळ काढा आणि आई मुलाचे हे मिश्किल संभाषण वाचा जरूर.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 27, 2025 | 12:04 PM
पांचट Jokes: मुलगा... आई, गांधीजींच्या डोक्यावर केस का नव्हते? उत्तर ऐकाल हसून हसून वेडे व्हाल

पांचट Jokes: मुलगा... आई, गांधीजींच्या डोक्यावर केस का नव्हते? उत्तर ऐकाल हसून हसून वेडे व्हाल

Follow Us
Close
Follow Us:
  • आई : बेटा तू केस का कापत नाहीस?
    मुलगा : फॅशन आहे आई..
    आई : गाढवा, तुझ्या ताईला पाहून गेलेल्या पाहण्याचा निरोप आलाये, लहान मुलगी पसंद आहे म्हणून…

पांचट Jokes: पेपरपासून गर्लफ्रेंडपर्यंत बाबांचे प्रश्न मुलांना फोडतात घाम, एकदा वाचून बघाल तर हसून हसून लोटपोट व्हाल

  • आई – बेटा कुठे आहेस तू ? रात्रीचे 1 वाजले, लवकर घर ये बेटा
    मुलगा – कोण बोलतंय?
    आई – अरे ये मुडद्या, मेल्या, कुठ हाईस र तू ? ईवढी रात झाली कूट मरायला गेलाईस ? यवढ्या राती गावांभर हिँडत बसतो लवकर ये घराकड
    मुलगा – अग आय तू हाईस का? यवढ्या इज़्ज़तीन बोलत होती मला वाटल बापान दुसर लगीन केल की काय, थांब आलुच….!

 

  • मुलगा : आई, काकुच्या मुलीच नाव जस्मीन का आहे?
    आई : कारण काकुला ते फुल आवडत
    मुलगा : आई, मग माझ नाव अस का?
    आई : गोट्या, फालतू प्रश्न विचारू नको..

 

  • आई : सोफा लेटण्यासाठी नाही तर बसण्यासाठी असतो
    मुलगा : हा तर मग चप्पल पण मारण्यासाठी नाही तर पायात घालण्यासाठी असते

 

  • मुलगा :आई, तुझ्यासाठी माझी काय किंमत आहे?
    आई : बेटा , तू करोडोंमध्ये एक आहे…
    मुलगा : मग त्या करोडो रुपयांपैकी मला ५०० रुपये दे, मला माझ्या गर्लफ्रेंडसाठी एक भेटवस्तू खरेदी करायची आहे…

 

  • मुलगा : आई, गांधीजींच्या डोक्यावर केस का नव्हते?
    आई : कारण बेटा, ते फक्त सत्यवादी होते
    मुलगा : आता मला समजलं की तुम्हा बायकांचे केस एवढे लांब का असतात…

 

  • मुलगा : आई बाबा फार सभ्य आहेत
    आई : ते कसं बेटा
    मुलगा : कारण ते जेव्हाही सुंदर स्त्रीला पाहतात, आपला एक डोळा झाकून घेतात

 

  • आई : बाळा काय करत आहेस
    मुलगा : आई वाचत आहे
    मुलगा : व्वा, काय वाचत आहेस?
    आई : तुमच्या होणाऱ्या सुनेचे मेसेजेस…

 

  • मुलगा : आई, मला वाटतंय की माझ्याच्याने अभ्यास नाही होत आहे
    आई : असं वाटतंय, तुला व्हिटॅमिन चप्पलची फार गरज आहे

पांचट Jokes: पिंटूचा प्रश्नांचा भडीमार पण चिंटूचे त्यांना सडेतोड उत्तर; दोन मित्रांमधील हे संभाषण वाचाल तर हास्याने लोटपोट व्हाल

  • आई : बेटा, तुला परीक्षेत किती गुण मिळाले?
    मुलगा : फक्त २० गुण कमी मिळाले
    आई : पेपर किती गुणांचा होता?
    मुलगा : २० मार्कांचा

 

  • मुलगा : मी जीवनात पुढे जाण्यासाठी काय करू?
    आई : सगळ्यात पहिले दगड घे आणि तुझा मोबाईल फोड

Web Title: Panchat jokes son asks his mother why gandhi ji had no hair on their head funny son and mother jokes will make you laugh out loud

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2025 | 12:04 PM

Topics:  

  • funny post
  • memes

संबंधित बातम्या

पांचट Jokes : चिंटू (मिंटूला): भावा, विवाहित मुलगी आणि विवाहित मुलगा या दोघांमध्ये काय फरक आहे? मजेदार उत्तर वाचूनच फुटेल हसू
1

पांचट Jokes : चिंटू (मिंटूला): भावा, विवाहित मुलगी आणि विवाहित मुलगा या दोघांमध्ये काय फरक आहे? मजेदार उत्तर वाचूनच फुटेल हसू

पांचट Jokes : बायकोच्या बुद्धीने नवऱ्याला पाडलं कोड्यात…चेहऱ्यावर हास्याचा बहार फुलवायचाय तर हे खट्याळ विनोद एकदा वाचाच
2

पांचट Jokes : बायकोच्या बुद्धीने नवऱ्याला पाडलं कोड्यात…चेहऱ्यावर हास्याचा बहार फुलवायचाय तर हे खट्याळ विनोद एकदा वाचाच

पांचट Jokes : चमन… तुला माहिती आहे का मोगॅम्बोचं लग्न झालं नव्हतं; अमन… तुला कसं माहिती रे? मजेदार उत्तर वाचाल तर हसतच राहाल
3

पांचट Jokes : चमन… तुला माहिती आहे का मोगॅम्बोचं लग्न झालं नव्हतं; अमन… तुला कसं माहिती रे? मजेदार उत्तर वाचाल तर हसतच राहाल

पांचट Jokes : शिक्षक: पृथ्वी आणि चंद्रामध्ये काय संबंध आहे? शेवटी बंडूचं तो… असे उत्तर दिले मास्तरही हादरले; वाचाल तर हसाल
4

पांचट Jokes : शिक्षक: पृथ्वी आणि चंद्रामध्ये काय संबंध आहे? शेवटी बंडूचं तो… असे उत्तर दिले मास्तरही हादरले; वाचाल तर हसाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.