Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अतिशहाणपणा चांगलाच नडला! अजगराचे चुंबन घेत होती तितक्यात सापाने नाकावरच केला वार, रशियन डांसरचा Video Viral

Snake Bite Video: अजगराचे चुंबन घ्यायला जाताच अजगराने असे धुडकावून लावले की पाहणारे फक्त पाहतच राहीले. रशियन डांसरचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यातील दृश्ये तुमच्या अंगावर काटा आणतील.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 25, 2025 | 12:07 PM
अतिशहाणपणा चांगलाच नडला! अजगराचे चुंबन घेत होती तितक्यात सापाने नाकावरच केला वार, रशियन डांसरचा Video Viral

अतिशहाणपणा चांगलाच नडला! अजगराचे चुंबन घेत होती तितक्यात सापाने नाकावरच केला वार, रशियन डांसरचा Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

आजच्या युगात सोशल मीडियावर रोज काहीतरी नवीन पाहायला मिळतं. प्रत्येक धोकादायक वस्तू आणि प्राण्यासोबत स्टंट करण्याचा आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा ट्रेंड आहे. एका महिलेचा सापासोबत फोटोशूट करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. साप हा धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. तो कधी आणि कोणावर हल्ला करेल हे सांगता येत नाही. मात्र, पाळीव सापांचे विष काढले जाते. तरीही ते इतके आक्रमक आहेत की ते त्यांच्या हल्ल्याने कुणालाही गंभीर इजा होऊ शकते. जरी ते विषारी नसले तरी त्यांचा वार आपल्याला चांगलाच महागात पडू शकतो. अशात सापाशी चुकूनही कधी पंगा घेऊ नये नाहीतर आपले काय होईल ते सांगता येत नाही.

सध्या असाच काहीसा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दिसून आले आहे ज्यात एक महिला एका भल्यामोठ्या अजगाराशी मस्ती करताना दिसून आली. मात्र काही क्षणातच तिची ही मस्ती तिच्या अंगलढ आली. अजगाराशी मस्ती करणं तरुणीला चांगलच महागात पडलं. अजगराने तरुणीवर केलेला हा थरारक वार आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून लोक यातील दृश्ये पाहून अचंबित होत आहेत. व्हिडिओत नक्की काय घडले ते जाणून घेऊयात.

मालकिणीसमोरच पिटबूलाने घेतला भटक्या श्वानाचा जीव, फाडून फाडून खात राहिला अन् महिला पाहत होती मजा; धक्कादायक Video Viral

काय घडले व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये उपस्थित असलेली महिला रशियन डान्सर आहे. ती निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अजगरसोबत पोज देताना दिसत आहे. अजगराला हातात धरून तीही कॅमेराकडे पाहते. यानंतर, सापाला हाताळताना, ती त्याच्या दिशेने ओठांचा चंबू (पाऊट) करत फोटो क्लिक करण्यासाठी पोज देते. मात्र पुढच्याच क्षणी अजगर हवेच्या वेगात तिच्या नाकावर हल्ला करत जोरदार दंश करतो. यानंतर ती सापाला जमिनीवर सोडताना दिसते. यानंतर काय घडले हे तरुणीने आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तिच्या नाकाचा भाग दाखवला आहे. यात तिच्या नाकावर अजगराने चावल्याचे मार्क दिसत आहेत.

नेता छोटा कटआऊट मोठा! AAP आमदाराचा मुलगा आहे म्हणत दुचाकीस्वाराने पोलिसांना दिली धमकी, मग पुढे जे घडलं… Video Viral

दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @shhkodalera तरुणीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओला 1 मिलियनहुन अधिकचे व्युज मिळाले आहेत. तसेच अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तुम्ही अजून काय अपेक्षा करत होता” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पाहूनच मला भीती वाटली”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Russian dancer trying to kiss or photoshoot with a python what happened next snake bite video went viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2025 | 12:07 PM

Topics:  

  • Shocking Viral Video
  • Viral video python

संबंधित बातम्या

शेतात दिसून आलं थरकाप उडवणारं दृश्य, जिकडे तिकडे फक्त सापांचा सडा…. पाहून डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही; Video Viral
1

शेतात दिसून आलं थरकाप उडवणारं दृश्य, जिकडे तिकडे फक्त सापांचा सडा…. पाहून डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही; Video Viral

दुचाकीस्वार, मागे दोन बायका अन् डझनभर मुलं… रस्त्यावर धावणाऱ्या अनोख्या बाईकने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral
2

दुचाकीस्वार, मागे दोन बायका अन् डझनभर मुलं… रस्त्यावर धावणाऱ्या अनोख्या बाईकने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral

जोडीने करू जंगलावर राज्य…! सिहांच्या मैत्रीने जंगल हादरलं, एका एका बिबट्याला फाडून काढलं अन् अंगावर शहारा आणणारा Video Viral
3

जोडीने करू जंगलावर राज्य…! सिहांच्या मैत्रीने जंगल हादरलं, एका एका बिबट्याला फाडून काढलं अन् अंगावर शहारा आणणारा Video Viral

बिबट्याची शिकार खाली पडताच तरसाने साधला निशाणा पण हवेच्या वेगाने येत जंगलाच्या शिकाऱ्याने असं काही केलं… Video Viral
4

बिबट्याची शिकार खाली पडताच तरसाने साधला निशाणा पण हवेच्या वेगाने येत जंगलाच्या शिकाऱ्याने असं काही केलं… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.