Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crocodile Video Viral: हवेत उडणाऱ्या ड्रोनला मगरीने टाकले गिळून, पुढे जे झाले… पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही

Crocodile Viral Video: मगरीच्या थरारक शिकारीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. यात ती कोणत्या प्राण्याची किंवा पक्ष्याची नव्हे तर चक्क एका ड्रोनची शिकार करताना दिसून येत आहे. पुढे काय होते ते आता तुम्हीच पाहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 18, 2024 | 11:24 AM
Crocodile Video Viral: हवेत उडणाऱ्या ड्रोनला मगरीने टाकले गिळून, पुढे जे झाले... पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही

Crocodile Video Viral: हवेत उडणाऱ्या ड्रोनला मगरीने टाकले गिळून, पुढे जे झाले... पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. यात काही अपघातांचे व्हिडिओ, कधी काही जीवघेण्या स्टंट्सचे व्हिडिओ तर कधी काही हास्यास्पद घटनांचे व्हिडिओज शेअर केले जातात. हे व्हिडिओज फार मोठ्या प्रमाणात युजर्सद्वारे पाहिले जातात, ज्यामुळे फार कमी वेळेत ते व्हायरल होतात. इथे बऱ्याचदा प्राण्यांच्या जीवनाशी संबंधित काही व्हिडिओ देखील शेअर केले जातात. सध्या असाच एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात मगरीची एक धक्कादायक शिकारीचे दृश्य दिसून येत आहे.

तुम्ही आजवर मगरीच्या शिकारीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असावेत. मगर हा मुळातच एक धोकादायक प्राणी आहे, तो आपल्या थरारक शिकारीसाठी ओळखला जातो. मात्र यावेळी मगरीने ज्या गोष्टीची शिकार केली आहे, ती पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक मगर चक्क हवेत उडणाऱ्या ड्रोनला गिळताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे वन्यजीवांच्या सुरक्षेबाबत आणि नैसर्गिक अधिवासांमध्ये ड्रोनच्या वापराबाबत चिंता निर्माण झाली आहे.

शर्टाने केला घात! चायनीज फूड ग्राइंडरमध्ये अडकून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, तडफडत राहिला जीव अन्… चित्तथरारक घटनेचा Video Viral

काय आहे व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाहिले तर दिसते की, एका तलावात एक मगर मुक्तपणे पोहत आहेत तितक्यात तिथे एक ड्रोन येतो आणि हवेत उडू लागतो. ड्रोनला पाहताच मगर त्यावर निशाणा साधते, काय ठाऊक आकाशात उडणारी ही गोष्ट तिला एकदा पक्षी वाटला असावा. पुढे आपण पाहतो की, हा ड्रोन मगरीच्या जवळ येताच मगर हवेच्या वेगाने एक जोरदार उंच उडी मारते आणि या ड्रोनला आपल्या तोंडात घेते आणि पाण्यात विलीन होते. हे दृश्य पाहून आता अनेकजण आता हैराण झाले आहेत.

Proof that the natural world will always triumph over technology… 😊👏🏽👏🏽👏🏽 pic.twitter.com/Ac1zKEgxdw — anand mahindra (@anandmahindra) January 18, 2023

धक्कादायक! मुंबई लोकलच्या महिला डब्यात नग्नावस्थेत चढला मनोरुग्ण, Video Viral

या घटनेचा व्हिडिओ @anandmahindra नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये , ‘नैसर्गिक जग तंत्रज्ञानावर नेहमीच विजय मिळवेल याचा पुरावा’ असे लिहिण्यात आले आहे. या व्हिडिओला 1.8 मिलियनहुन अधिक लोकांनी पाहिले आहे तसेच अनेकांनी यावर कमेंट्स देखील केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तेजस्वी, तंत्रज्ञानाला निसर्गाचा पर्याय नाही, “मगरीला आता डेंटिस्टची गरज आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “सुपर, एक मगर पक्षी पकडणारा बनला.. जरी त्याला त्याची चव आवडणार नसेल”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Shocking viral video of alligator leaps in to air and catches flying drone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2024 | 11:24 AM

Topics:  

  • Shocking Viral Video

संबंधित बातम्या

अरे हा काय प्रकार…! मागून अँटिक कार तर पुढून बैलगाडी, Tesla ला ही लाजवेल असं मॉडिफिकेशन… पाहून सर्वच झाले दंग; Video Viral
1

अरे हा काय प्रकार…! मागून अँटिक कार तर पुढून बैलगाडी, Tesla ला ही लाजवेल असं मॉडिफिकेशन… पाहून सर्वच झाले दंग; Video Viral

चिमुकले  रूप अन् डोंगराएवढी मस्ती! छोट्या प्राण्याने हत्तीवर चढवला हल्ला, पण गजराजाच्या एकाच किकने केलं गपगार; Video Viral
2

चिमुकले रूप अन् डोंगराएवढी मस्ती! छोट्या प्राण्याने हत्तीवर चढवला हल्ला, पण गजराजाच्या एकाच किकने केलं गपगार; Video Viral

वाइल्ड कार्ड एंट्री असावी तर अशी…! भरगरब्यात गाईने धरला ठेका, गोल गोल फिरली अन् पाहून लोकांनीही लुटली मजा; Video Viral
3

वाइल्ड कार्ड एंट्री असावी तर अशी…! भरगरब्यात गाईने धरला ठेका, गोल गोल फिरली अन् पाहून लोकांनीही लुटली मजा; Video Viral

माकड अन् माणसाची फाईट कधी पाहिली आहे का? कुस्तीच्या रिंगणात अनोखा खेळ रंगला पण बाजी शेवटी मारली कुणी? Video Viral
4

माकड अन् माणसाची फाईट कधी पाहिली आहे का? कुस्तीच्या रिंगणात अनोखा खेळ रंगला पण बाजी शेवटी मारली कुणी? Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.