Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

या सुपर मारिओ फोटोमधील 3 फरक तुम्ही 11 सेकंदात ओळखू शकता का? पाहा ट्राय करून

ऑप्टिकल इल्युजनचा एक वेगळा प्रकार आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हा प्रकार म्हणजे "स्पॉट द डिफरन्स". या दोन फोटोंमधील 3 फरक शोधण्याचं चॅलेंज तुम्हाला आहे. 11 सेकंदात हे तुम्हाला शोधून दाखवायचे आहेत.

  • By शिल्पा आपटे
Updated On: May 06, 2023 | 07:19 PM
या सुपर मारिओ फोटोमधील 3 फरक तुम्ही  11 सेकंदात ओळखू शकता का? पाहा ट्राय करून
Follow Us
Close
Follow Us:

Spot the Difference : हे दोन सुपर मारिओचे फोटो आहेत, या फोटोंमधला फरक शोधण्यासाठी तुमच्याकडे 11 सेकंदांचा वेळ आहे. तुमची वैचारिक क्षमता यामुळे सुधारते. विचार करण्याची ताकद वाढते.
या दोन इमेजमध्ये सुपर मारिओचे दोन फोटो आहेत. ज्यात मारिओ रेसिंग कारमध्ये बसलेला आहे. हे दोन्ही फोटो एकसारखे दिसत आहेत. मात्र, त्यात 3 (Spot the Difference) फरक आहे आणि ते शोधण्यासाठी तुमच्याकडे 11 सेकंदांचा वेळ आहे.

दोन फोटोंमधील फरक ओळखण्यासाठी तुम्हाला फोटोंवर लक्ष केंद्रीत करावे लागेल, आणि काळजीपूर्वक निरीक्षण करणे आवश्यक आहे. फोटोंमधले काही फरक शोधणे सोपे असले तरी, काही फरक शोधण्यात वेळ लागू शकतो.

जमतंय का 11 सेकंदात फरक ओळखणं. तुमच्या मेंदूसाठी हा एक चांगला उपाय आहे. हा एक उत्कृष्ट व्यायाम आहे. तुमच्या मेंदूची वैचारीक क्षमता वाढवण्यासाठी हे फायदेशीर आहे.

पाहा, वेळ संपत आलेली आहे. लवकरात लवकर फरक शोधा.

पाहा चॅलेंजची वेळ संपत आलेली आहे. जमतंय तुम्हाला फरक शोधणं?

फोटोंमधील 3 फरक शोधा.

नाही जमतंय मग पाहा या फोटोमधील 3 फरक..

Web Title: Spot the 3 difference in this picture try if u can find nrsa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2023 | 07:19 PM

Topics:  

  • difference

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.