Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“त्या लेकराला का मारताय? तुमच्या तर…” सिंहिणीने सिंहाच्या दिली कानाखाली; बायकोचा दरारा प्राण्यांमध्येही! Viral Video

सोशल मीडियावर एका व्हायरल व्हिडिओने खळबळ उडवली आहे, ज्यात सिंहिणीने आपल्या पिल्लाला ढकलणाऱ्या सिंहाला चक्क कानशिलात लगावली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 30, 2025 | 03:58 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • सिंहाला त्याच्याच बायकोने चापट मारली
  • @animals.rebellion या इंस्टाग्राम हॅन्डलने शेअर केला
  • सिंहाची बायको त्या सिंहावर चिडते
बायकोला प्रत्येक पुरुष घाबरतो. बायको रुसून बसली तर सर्वात मोठा नुकसान हा पुरुषाचाच असतो त्यामुळे बायकोला रुसून देण्याची एकही संधी पुरुष देत नाही. बायकोच्या तालावर लोकं का नाचतात? या गोष्टी तर लग्न झाल्यावरच समजतात. अशीच काही गंमत सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली आहे. पण नवरा-बायकोचा हा वाद माणसांमध्ये झाला नसून, चक्क जंगलाच्या राजा सिंहामध्ये झाला आहे. सिंहाला त्याच्याच बायकोने चापट मारली आहे. का? मग Video पहा.

विदाई म्हणावी की किडनॅपिंग? कायमची सासरी जाताना मुलीच्या वेदना! खेचून-खेचून काढले घरातून; Viral Video

Viral Video @animals.rebellion या इंस्टाग्राम हॅन्डलने शेअर केला आहे. या पोस्टमध्ये जंगलाचा राजाचे कुटुंब दिसून येत आहे. येथे सिंहाचा पिल्लू आपल्या बापाजवळ बापाच्या कुशीत जाण्यासाठी येतो आणि सिंह बाप आधीच काही कारणामुळे तोंड फुगवून बसलेला दिसतो. जसा पिल्लू त्याच्याजवळ येतो तसा तो त्या पिल्लाला आपल्या पंजांनी लांब ढकलून देतो. हे पाहून त्या पिल्लाची आई म्हणजेच त्या सिंहाची बायको त्या सिंहावर चिडते आणि येऊन त्या सिंहाच्या एक कानशिलात लगावते. जणू काही “त्या लेकराला का मारताय? भांडण आपल्यात झालंय ना. त्याच्यात त्याची काय चूक!” असे ती त्या कानशिलातून ठणकावून सांगत आहे. सिंहानेही बायकोवर उलट हात उचलला नाही यामुळे त्याच्या मनात बायकोविषयी असलेली धास्ती साफ दिसून येत आहे.

 अरे हे चाललंय काय? लग्नात बुट चोरण्याऱ्या नवरीच्या बहिणींशी भिडला वराचा भाऊ; शूज तोंडात धरला अन्…, VIDEO VIRAL

Viral Video खाली अनेक कमेंट्स आले आहेत. नेटकऱ्यांनी फार गमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकरी म्हणत आहेत की “ही मी आजवर पाहिलेली सगळ्यात उत्तम Viral Video आहे.” तर काही नेटकऱ्यांचे म्हणणे असे आहे की “शाब्बास राणीसाहिबा, आपल्या बाळासोबत कुणी असं वागत असेल तर त्याला असेच उत्तर द्यायला हवे.” कुणी शाबासकी देतंय तर कुणी हसतंय, पण ही Video सोशल मीडियावर धूम करतेय हे खरं!

Web Title: The lioness slapped the lion for not treating the her child well

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 03:55 PM

Topics:  

  • Lion viral video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.