Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मूर्ती लहान पण कीर्ती महान! ‘या’ 5 वर्षाच्या मुलाने 312 किमी वेगाने चालवली लॅम्बोर्गिनी

सध्या सोशल मीडियावर एका लहान मुलाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो लहान मुलगा ताशी 312 किमी वेगाने लॅम्बोर्गिनी चालवत आहे. झैन असे या मुलाचे नाव असून त्याच्या रेसर वडिलांच्या मदतीने तो मोटरसायकल आणि कार्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भाग घेत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 26, 2024 | 12:59 PM
मूर्ती लहान पण कीर्ती महान! 'या' 5 वर्षाच्या मुलाने 312 किमी वेगाने चालवली लॅम्बोर्गिनी

मूर्ती लहान पण कीर्ती महान! 'या' 5 वर्षाच्या मुलाने 312 किमी वेगाने चालवली लॅम्बोर्गिनी

Follow Us
Close
Follow Us:

‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ ही म्हण आपण कित्येक वेळा ऐकत असतो. आपल्या आजूबाजूच्या लहानग्या व्यक्तीने एखादे मोठे कार्य केले की अनेक जण हमखास या म्हणीचा उपयोग करतात. हल्ली सोशल मीडियाच्या माध्यमातून असे कित्येक व्हिडिओ व्हायरल होत असतात जिथे लहान मुलं जे मोठ्यानं जमणार नाही अशी कामे करतात. यावर अनेक मीमर मंडळी सुद्धा रिऍक्ट होत असते.

आपल्याकडे वाहतुकीचे नियम किती कडक आहे हे सांगायची गरज नाही. आपण कित्येक म्हणतो की गाडी चालवणं लहान पोरांचा खेळ नाही पण जर एका 5 वर्षाच्या पोराने जबरदस्त वेगात लॅम्बोर्गिनी चालवली तर?

बापरे! हा तर कहरच झाला

तुर्कीतील एका पाच वर्षाच्या मुलाने आपल्या स्टंटनंतर जगभरातील लोकांना आश्चर्यचकित केले आहे. झैन सोफुओग्लू नावाच्या एका लहान मुलाने ताशी 312 किमी वेगाने नवीन लॅम्बोर्गिनी रेव्हुल्टो चालवली आहे. हा असा वेग आहे, जो मिळवण्यासाठी अनेक रायडर्स आपले संपूर्ण आयुष्य खर्च करतात.

झैन सोफुओग्लूच्या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये झैन रेस सूटमध्ये आहे आणि प्लग-इन हायब्रिड सुपरकारच्या पॅसेंजर सीटवर मुलाचे वडील केनान सोफुओग्लू (माजी मोटरसायकल रेसर) आहेत.

हे देखील वाचा: महिना 25 हजार कमावणाऱ्या ‘या’ ट्रक चालकाने अडीच वर्षात बांधले 1 कोटींचे घर, जाणून घ्या हे कसे शक्य झाले?

आता तुम्ही म्हणाल त्याचे पाय तरी पोहचेल का कारच्या ब्रेकपर्यंत. तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगतो, पाच वर्षांचा जैन चाईल्ड सीटवर बसला आहे जेणेकरून त्याचे पाय एक्सलेटर आणि ब्रेकपर्यंत पोहचू शकतात.

व्हिडिओ झाला व्हायरल

इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, 5 वर्षीय झैन रिकाम्या धावपट्टीवर 0 ते 312 किमी प्रतितास वेगाने लॅम्बोर्गिनी चालवताना दिसत आहे. अशा प्रकारे ताशी 312 किमी वेगाने लॅम्बोर्गिनी चालवणारा झैन हा जगातील पहिलाच मुलगा ठरला आहे.

या अशक्य कामात झैनला वडिलांची साथ

पाच वर्षांच्या झैनने असा विक्रम करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी 2023 मध्ये वयाच्या तिसऱ्या वर्षी तो इंटरनेटवर व्हायरल झाला होता. त्यादरम्यान झैन याने Ferrari SF90 Stradale चालवली होती. वडिलांच्या मदतीने आता झैन मोटरसायकल आणि कार्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भाग घेत आहे.

Web Title: Viral video 5 year old boy zayn sofuoglu drove a lamborghini at 312 kmph video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2024 | 12:59 PM

Topics:  

  • Car Viral Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.