Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नाच्या एंट्रीमध्ये आला व्यत्यय! बच्चे कंपनीला दिलं ढकलून आणि… पुढे काय घडलं? पहा Viral Video

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये वधू–वरांच्या एंट्रीदरम्यान एक चिमुरडी मध्ये आल्याने रागावलेल्या वराने तिला ढकलल्याची घटना दिसते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 28, 2025 | 04:14 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने पसरत आहे.
  • व्हिडीओ @akkaas.creatives या इंस्टाग्राम हॅण्डलवरून शेअर करण्यात आली
  • रागावलेल्या वराने सरळ त्या चिमुरडीला आपल्या हाताने ढकलून बाजूला सारले
लग्न म्हणजे आयुष्यातील फार मोठा प्रसंग! आणि ती वेळ फक्त त्या नवं वधू वराची असते. त्या दोघांसाठी असणाऱ्या त्या वेळेत इतर कुणी आलं तर त्यांच्यासाठी असणारा इतका मोठा प्रसंग खराब होतो. असच काही दाखवणारे एक व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने पसरत आहे. असं फार मोठं काही इथे घडलं नाही पण असं काही घडलं आहे, जे प्रत्येक लग्नात आई वडिलांच्या बेफिकीरीमुळे घडतेच. असं नेमकं काय घडलं? पहा.

वाह क्या जुगाड है! ज्योत अखंड तेवत ठेवण्यासाठी असं काही डोकं लावलं की पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral

Viral व्हिडीओ @akkaas.creatives या इंस्टाग्राम हॅण्डलवरून शेअर करण्यात आली आहे. तसेच @palcifer._.production च्या कोलॅब्रेशनने ही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये घडले असे की वधू वराची मांडवात एंट्री होत आहे. चारीबाजूने रोषणाई आहे. आगीचे फव्वारे उडत आहेत. त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत होत आहे. दरम्यान, त्यात एका चिमुरडीने धावत पळत त्यांच्यामध्ये येऊन नकळत त्यांचा तो क्षण खराब झाला आहे. अशामध्ये रागावलेल्या वराने सरळ त्या चिमुरडीला आपल्या हाताने ढकलून बाजूला सारले आहे आणि त्यात ती चिमुरडी जमिनीवर कोसळली आहे.

इतकंच काही ते या व्हिडिओमध्ये घडलं आहे. पण बातमी करण्याचे तात्पर्य असे की या गोष्टी बऱ्याच प्रसंगात घडत असतात आणि या गोष्टींना आळा घालणे गरजेचे आहे. लग्नाचे हे क्षण त्या वधू वरासाठी फार विशेष असतात त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांवर या प्रसंगात लक्ष दिले पाहिजे. यात वधू वरचे क्षणही दूषित होणार नाहीत आणि आपल्या पाल्याला इजाही होणार नाही.

1.5 लाखांचा पराठा? चिमुकल्याला डबा सापडला नाही म्हणून iPhone च्या बॉक्समध्ये घेऊन गेला टिफिन, शिक्षकांची प्रतिक्रिया पाहाल तर…

असेच काही कमेंट्समध्ये पोस्टखाली सांगण्यात आले आहे. कमेंट्स वाचून वाटत आहे की कदाचित नेटकऱ्यांच्याही आयुष्यात हा प्रसंग बऱ्याचदा घडला आहे आणि त्याचा राग त्यांनी कमेंट्समध्ये काढला आहे तर काही क्वचित नेटकऱ्यांनी वराच्या कृतीला दोष दिला.

Web Title: Viral video of angry groom pushed a little girl in a entry moment of his wedding

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2025 | 04:14 AM

Topics:  

  • Wedding Video

संबंधित बातम्या

अजब लग्नाची गजब कहाणी! घोड्यावर बसले अन् वधूच्या घरी पोहचले तब्बल 29 वर, मग पुढे जे घडलं… Video Viral
1

अजब लग्नाची गजब कहाणी! घोड्यावर बसले अन् वधूच्या घरी पोहचले तब्बल 29 वर, मग पुढे जे घडलं… Video Viral

आनंदावर विरजण…! हळदी सोहळ्यात रॉयल एंट्री घेताच हायड्रोजन फुगे फुटले अन् बाहेर पडल्या आगीच्या ज्वाळा; Video Viral
2

आनंदावर विरजण…! हळदी सोहळ्यात रॉयल एंट्री घेताच हायड्रोजन फुगे फुटले अन् बाहेर पडल्या आगीच्या ज्वाळा; Video Viral

स्मृती आणि पलाश एकमेकांच्या प्रेमात बुडाले, स्वतःच्या संगीत समारंभात झाले रोमँटिक; पहा Video
3

स्मृती आणि पलाश एकमेकांच्या प्रेमात बुडाले, स्वतःच्या संगीत समारंभात झाले रोमँटिक; पहा Video

एक विवाह ऐसा भी! लग्नाआधी वाटेतच वधूचा झाला अपघात, वराने शुभमुहूर्त न टाळता हॉस्पिटलमध्येचं उरकलं लग्न; Video Viral 
4

एक विवाह ऐसा भी! लग्नाआधी वाटेतच वधूचा झाला अपघात, वराने शुभमुहूर्त न टाळता हॉस्पिटलमध्येचं उरकलं लग्न; Video Viral 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.