Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तलावाच्या काठावर फोटो काढत होता तरुण तेवढयात मगरीने केला हल्ला, तोंडात पकडून पाण्यात खेचले अन् थरारक Video Viral

Shocking Crocodile Video: मगरीच्या एका थरारक शिकारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात मगर एका मुलाला जबड्यात पकडून पाण्यात घेऊन जाते. व्हिडिओतील दृश्ये तुम्हाला दंग करतील.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 10, 2024 | 03:58 PM
तलावाच्या काठावर फोटो काढत होता तरुण तेवढयात मगरीने केला हल्ला, तोंडात पकडून पाण्यात खेचले अन् थरारक Video Viral

तलावाच्या काठावर फोटो काढत होता तरुण तेवढयात मगरीने केला हल्ला, तोंडात पकडून पाण्यात खेचले अन् थरारक Video Viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर दररोज कितीतरी व्हिडीओज व्हायरल होत असतात. यात बऱ्याचदा काही प्राण्यांचे देखील व्हिडिओ सामील असतात. यात प्राण्यांची थरारक लढत किंवा शिकारीचे काही भीतीदायक दृश्ये दिसत असतात, जे पाहून आपल्याला आशचर्याचा धक्का बसेल. सध्या असाच एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो मगरीच्या हल्ल्याशी संबंधित आहे. या व्हिडिओमध्ये मगर मागून येऊन एका तरुणाची शिकार करत असल्याचे दिसून येते. व्हिडिओतील दृश्ये तुमच्या अंगावर काटा आणण्यासाठी पुरेशी आहेत.

मगरीच्या एका थरारक शिकारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात अचानक एक मोठी मगर एका मुलाला आपल्या भक्षक जबड्यात पकडून पाण्यात ओढते. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कोणाचाही आत्मा हादरून जाईल. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक मुलगा तलावाच्या काठावर उभा आहे आणि फोटो काढण्यात व्यस्त आहे. त्याचवेळी त्याच्या जवळ एक मुलगी उभी आहे, जी हा क्षण कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न करत होती. पण तेवढ्यात पाण्यातून एक मोठी मगर बाहेर येते आणि मुलाला पकडते. हे पाहून मुलीचे भान सुटते आणि ती पूर्णपणे घाबरते.

पुष्पा 2 रिलीज होताच फॅन्सने भररस्त्यात बाईकला लावली आग, ज्वलंत प्रकाशात नाचू लागले अन् घटनेचा थरारक Video Viral

काय आहे व्हिडिओत?

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, मगरीने मुलाला पकडताच त्याने लगेच त्याला तलावाच्या खोल पृष्ठभागाकडे खेचण्यास सुरुवात केली. मुलगा ओरडतो आणि पाण्यात पडतो, पण मगर त्याला आपल्या ताकदीने धरून त्याच्या दिशेने खेचत राहते. हे दृश्य पाहून तरुणी घाबरली आणि तिने लगेच मदतीसाठी आरडाओरडा केला. पण घटना एवढी अचानक घडली की काय करावे हे कोणालाच समजले नाही. यावेळी पाण्याजवळ उभ्या असलेल्या इतर लोकांनाही आश्चर्य आणि धक्का बसला, कारण हा हल्ला इतक्या वेगाने झाला की कोणीही यावर करू शकले नाही. ही घटना नक्की कुठली आहे याबाबत मात्र कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

बापरे! घोरपडीने अवघ्या 5 सेकंदात गिळली जिवंत बकरी, पोटातून येत राहिला रडण्याचा आवाज अन्… ह्रदयद्रावक Video Viral

मगरीच्या थरारक शिकारीचा हा व्हिडिओ @enamul___hoqe नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मला खरे वाटत नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ते खरे नाही. तो स्वाभाविकपणे तसा पडणार नाही”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: When crocodile attacked dragged men into the water shocking video went viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2024 | 03:53 PM

Topics:  

  • crocodile attack
  • Shocking Viral Video

संबंधित बातम्या

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral
1

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral

पाण्याच्या राक्षसाने तोंडात धरला व्यक्तीचा पाय, वेदनेने कळवळत राहिला अन् मग… थरारक घटनेचा Video Viral
2

पाण्याच्या राक्षसाने तोंडात धरला व्यक्तीचा पाय, वेदनेने कळवळत राहिला अन् मग… थरारक घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.