Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बॉयफ्रेंडसोबत बोलता बोलता ट्रेनखाली आली महिला, अंगावरून ट्रेन गेली अन् …चित्तथरारक घटनेचा Video Viral

फोनवर बोलण्यात तरुणी इतकी मग्न झाली की बोलता बोलता रेल्वे ट्रकवर जाणून पडली मग अंगावर ट्रेन जाताच... मृत्यूचा चित्तथरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 21, 2024 | 03:21 PM
चित्तथरारक घटनेचा Video Viral

चित्तथरारक घटनेचा Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असत. इथे व्हायरल झालेले व्हिडिओज एकतर आपल्याला हसवतात किंवा आपल्याला थक्क करून जातात. काही व्हिडियो तर असे असतात की जे पाहून आपल्या पायाखालची जमीनच सरकते. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यातील दृश्ये पाहून तुम्हाला आश्चर्यचा धक्का बसेल. हा व्हिडिओ गर्लफ्रेंडशी संबंधित असल्याचे दिसते. प्रियकराशी बोलण्यासाठी तिने जीव धोक्यात घातला. व्हिडिओत कॅप्चर झालेले दृश्य खरोखरच तुमचे मन हेलावून टाकेल.

काय आहे व्हिडिओत?

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये पाहिले तर दिसते की, एक प्रेयसी रेल्वे प्लॅटफॉर्मवर तिच्या बॉयफ्रेंडशी फोनवर बोलत आहे. मात्र आपल्या बॉयफ्रेंडशी गप्पा मारण्यात टी इतकी मग्न झालेली असते की तीला कसलेही भान राहत नाही आणि बोलत बोलत ती रेल्वेरूळ ओलांडून दुसऱ्या फलाटाच्या दिशेने जाऊ लागते. पण तितक्यात तिच्या समोरून एक हायस्पीड मालगाडी येते. काही सेकंदातच ट्रेन तिच्यावरून जाताना दिसते. हे सर्व दृश्य पाहून तुमचे डोळे खुलेच्या खुले राहतील.

हेदेखील वाचा – पुतळ्यासोबतचे महिलेचे अश्लिल कृत्य होतंय Viral, फोटो पाहून लोकांमध्ये संतापाची लाट

यातील चांगली गोष्ट म्हणजे यात तरुणीचा जीव गेला नाही तर वाचवला. वेळीच ती ट्रकखाली झोपल्यामुळे तिच्या अंगावरून ट्रेन गेली तरी तिचा जीव वाचला. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे, ट्रेन गेल्यांनतरही ती उठून आपल्या फोनवर बोलताना दिसली. आपला जीव धोक्यात पडल्याचे पाहिल्यांनंतरही तिचा फोन काही हातातून सुटत नव्हता. हे सर्व दृश्य पाहून आता नेटकरी फार भडकले आहेत.

फोनचे वेड कसे मृत्यूच्या दारी पोहचवू शकते याचे उत्तम उदाहरण आपल्याला या व्हिडिओतून पाहायला मिळते. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, इतका मोठा अपघात टाळल्यानंतरही तरुणीला काहीही फरक पडत नाही आणि काही झालेच नाही असे दाखवत ती फोनवरील आपले बोलणे सुरु ठेवते. प्लॅटफॉर्मवर चढली.

तरुणीचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनाही धक्का बसला. हा व्हिडिओ @meemlogy आणि @ghantaa या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखोंहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच अनेकांनी यावर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, या प्रेमाला काय नाव द्यावे तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, असा वाटतय ताईंसोबत असे नेहमीच घडत असत.

 

Web Title: While talking with her boyfriend the woman came under the train video gone viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2024 | 03:19 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.