Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिलावल भुट्टोंचा मोठा गौप्यस्फोट! पहिले भारताबद्दल ओकली गरळ आणि आता पाकिस्तानचे सर्व सीक्रेट्स केले जगजाहीर

Bilawal Bhutto denies Pakistan role : पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि पीपीपीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पाकिस्तानच्या दहशतवादाशी संबंधांबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 10, 2025 | 02:50 PM
Bilawal Bhutto denied Pakistan's role in the Pahalgam attack but avoided questions on terror groups

Bilawal Bhutto denied Pakistan's role in the Pahalgam attack but avoided questions on terror groups

Follow Us
Close
Follow Us:

Bilawal Bhutto denies Pakistan role : पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि पीपीपीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पाकिस्तानच्या दहशतवादाशी संबंधांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी थेट कबूल केले की पूर्वी पाकिस्तानातील काही गट भारताविरोधात दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी होते. मात्र, आज पाकिस्तान बदलला असून देशात अशा संघटनांविरोधात कठोर पावले उचलण्यात आली आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

भुट्टो यांच्या या वक्तव्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे कारण ते पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर समोर आले आहे. या हल्ल्यातील जबाबदारी टीआरएफ या संघटनेने स्वीकारली असूनही, भुट्टो झरदारी यांनी टीआरएफबद्दल काही बोलण्याचे टाळले. एवढेच नाही, तर संयुक्त राष्ट्रांमध्ये टीआरएफला दहशतवादी संघटना घोषित करण्याच्या प्रक्रियेत पाकिस्तानने अडथळा आणल्याचाही आरोप भारताने केला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : INS अरिहंत ते अरिघाट! रशियाच्या मदतीने भारत कसा बनला अणु पाणबुडी महासत्ता? ‘गुप्त ATV प्रकल्पाची’ कहाणी

पाकिस्तानमध्ये ‘अंतर्गत युद्ध’

मुलाखतीदरम्यान भुट्टो म्हणाले की, पाकिस्तानने आतापर्यंत दहशतवादामुळे ९२,००० लोक गमावले आहेत. २०२३ मध्येच सुमारे १,२०० नागरिक दहशतवादी हल्ल्यांचे बळी ठरले. त्यांनी या संघर्षाला पाकिस्तानमधील ‘सर्वात मोठे अंतर्गत युद्ध’ असे संबोधले. ते म्हणाले, “मी स्वतः दहशतवादाचे बळी अनुभवले आहेत. त्यामुळे पीडितांचे दुःख मला समजते.”

भारताने उपस्थित केलेले तीव्र प्रश्न

भारताच्या एका माध्यम संस्थेने मुलाखतीत भुट्टोंना विचारले की, पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी २०१५ मध्ये डॉन न्यूजला दिलेल्या मुलाखतीत कबूल केले होते की पाकिस्तान लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद यांना प्रशिक्षण देत होता. हाफिज सईद आणि लख्वी हे पाकिस्तानचे नायक असल्याचेही त्यांनी म्हटले होते. या प्रश्नावर भुट्टो म्हणाले, “९/११ नंतर जगाने अशा गटांना दहशतवादी म्हटले, पण त्याआधी ते स्वातंत्र्यसैनिक मानले जात होते.”

हाफिज सईद आणि मसूद अझहरबाबत मोठा दावा

बिलावल भुट्टोंनी अल जझीरा या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भारताला मोठी ऑफर दिली आहे. त्यांनी म्हटले की, “जर भारत आणि पाकिस्तान परस्पर संवाद साधतील, तर पाकिस्तान हाफिज सईद आणि मसूद अझहर यांच्याविषयी सहकार्य करू शकतो.” त्यांनी असा दावा केला की, “हाफिज सईद सध्या तुरुंगात आहे आणि मसूद अझहर पाकिस्तानमध्ये नसून अफगाणिस्तानात लपला आहे.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : VIDEO VIRAL : लाल समुद्रात टायटॅनिकसारखी दुर्घटना! हुथी बंडखोरांचा जीवघेणा हल्ला; जहाजाचे दोन तुकडे, 3 ठार

भारताची ठाम भूमिका

भारत सरकारने स्पष्टपणे म्हटले आहे की कोणत्याही स्वरूपात दहशतवाद सहन केला जाणार नाही. २६/११, पुलवामा आणि आता पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या गटांवर कठोर कारवाई व्हावी, अशी भारताची सातत्याने मागणी आहे. मात्र पाकिस्तान दरवेळी जबाबदारी नाकारत किंवा टाळत राहतो.

Web Title: Bilawal bhutto denied pakistans role in the pahalgam attack but avoided questions on terror groups

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2025 | 02:50 PM

Topics:  

  • pakistan

संबंधित बातम्या

Noor Khan Airbase: भारताने उद्ध्वस्त केलेल्या पाकिस्तानी एअरबेसवरच उतरली अमेरिकन विमाने; नेमकं कारण काय?
1

Noor Khan Airbase: भारताने उद्ध्वस्त केलेल्या पाकिस्तानी एअरबेसवरच उतरली अमेरिकन विमाने; नेमकं कारण काय?

पाकिस्तानसाठी AI ची धक्कादायक भविष्यवाणी; दर १५ वर्षांनी येणार भीषण पूर आणि….
2

पाकिस्तानसाठी AI ची धक्कादायक भविष्यवाणी; दर १५ वर्षांनी येणार भीषण पूर आणि….

‘भारतासाठी चीन सर्वात मोठे आव्हान आणि ते पुढेही राहील’, CDS Anil Chauhan यांचे मोठे विधान
3

‘भारतासाठी चीन सर्वात मोठे आव्हान आणि ते पुढेही राहील’, CDS Anil Chauhan यांचे मोठे विधान

इस्लामाबादमध्ये ‘रेड अलर्ट’! मुसळधार पावसाने पाकिस्तानमध्ये हाहाकार; 883 जणांचा मृत्यू, शेकडो गावे पाण्याखाली
4

इस्लामाबादमध्ये ‘रेड अलर्ट’! मुसळधार पावसाने पाकिस्तानमध्ये हाहाकार; 883 जणांचा मृत्यू, शेकडो गावे पाण्याखाली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.