Indian Army: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर मोठी कारवाई केली. ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानचे कंबरडे मोडले. अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान भारतीय लष्कराने घातले.
भारतीय हवाई हल्ल्यांमध्ये पाकिस्तानातील किमान चार ठिकाणी रडार सिस्टीम, दोन ठिकाणी कमांड अँड कंट्रोल सेंटर, दोन विमानतळांवरील धावपट्टी आणि तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन हँगरचे नुकसान झाले.
भारतात ज्या कार अगदी स्वस्त आहेत, त्याच कारची किंमत पाकिस्तानात गगनाला भिडत आहे. चला भारतातील लोकप्रिय कारची किंमत पाकिस्तानात किती त्याबद्दल जाणून घेऊयात.
पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याचा आरोप असलेल्या तरुण तीन वर्षांपूर्वीच पाकिस्तानमध्ये गेल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो पाकिस्तानला माहिती पुरवत असल्याचे म्हटले जात आहे.
पाकव्याप्त काश्मीर (PoK) मध्ये आज सरकारविरोधी मोठा निषेध होत आहे, जिथे अवामी कृती समिती (एएसी) दीर्घकाळापासून नाकारलेल्या राजकीय आणि आर्थिक हक्कांच्या मागणीसाठी 'बंद आणि चक्का जाम' संप करत आहे.
PoK protests shutdown : निदर्शने दडपण्यासाठी पाकिस्तान सरकारने इस्लामाबादहून पीओकेमध्ये 3,000 सैनिक तैनात केले आहेत. या सैनिकांना निदर्शकांवर कारवाई करण्याचे काम देण्यात आले आहे.
China Pakistan flood aid: पाकिस्तान सध्या मोठ्या प्रमाणात आलेल्या पुराच्या आव्हानाला तोंड देत आहे. दरम्यान, चीनने मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. दोन चिनी विमाने 300 तंबूंसह मदत साहित्य घेऊन पाकिस्तानात पोहोचली.
Israel attacks : पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी दावा केला आहे की इस्रायलने पाकिस्तानकडे जाणाऱ्या तेल टँकरवर मोठा ड्रोन हल्ला केला. त्यांनी दावा केला की टँकरमध्ये 24 पाकिस्तानी क्रू मेंबर्स…
Khawaja Asif speech : पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ हे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील त्यांच्या अलिकडच्या भाषणामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या भाषणादरम्यान त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या धोक्याकडे लक्ष...
आशिया कप २०२५ मध्ये आज पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात ‘करो या मरो’ची लढत होणार आहे. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर जाईल. अंतिम फेरीच्या शर्यतीत कोण टिकणार, कोण बाहेर…
Indian Navy : गेल्या काही काळापासून तुर्की आणि भारत यांच्यात एक अदृश्य स्पर्धा निर्माण झाली आहे. तुर्की पाकिस्तानला पाठिंबा देत आहे, तर भारताने तुर्कीच्या शत्रूंशी संबंध प्रस्थापित केले आहेत.
Pakistan News: लंडनमध्ये प्रवासी पाकिस्तानी नागरिकांना भेटताना शाहबाज शरीफ म्हणाले की, काश्मीर प्रश्न सोडवल्याशिवाय भारत-पाकिस्तान संबंध सामान्य होऊ शकत नाहीत आणि 'काश्मिरींचे रक्त वाया जाणार नाही'.
Saudi-Pakistan defense pact : डॉ. जमाल अल हरबी लिहितात की सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमधील या करारामागील कारणे म्हणजे त्यांचा इस्लामिक दर्जा, त्यांची शाश्वत मैत्री आणि त्यांच्या सामायिक चिंता.
Pakistan: पाकिस्तानी संघातील खेळाडू एकजुटीने कामगिरी करू शकलेले नाहीत. त्यांच्या कर्णधाराचेही कोणतेही डाव यशस्वी होत नाहीत. त्यामुळे सध्या पाकिस्तानी संघात खेळाडूंच्या भूमिकेबाबत 'उलटं-सुलटं' परिस्थिती निर्माण झाली आहे.
टीम इंडियाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिल्याच्या घटनेपासून हा वाद सुरू झाला आहे. हा वाद आता इतका वाढला आहे की, आशियाई क्रिकेट परिषदेला (ACC) यावर हस्तक्षेप करावा लागला आहे.
India UAE Maritime Security : भारताने युएईसोबत सागरी आणि अंतराळ क्षेत्रात करारांवर चर्चा केली आहे. हा करार अशा वेळी झाला आहे जेव्हा पाकिस्तान आणि सौदी अरेबियाने संरक्षण करारावर स्वाक्षरी केली…
Pakistan Saudi deal:पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी स्वतः सौदी संरक्षण कराराला खोडून काढले आहे. इस्लामाबादमध्ये पत्रकारांशी बोलताना ख्वाजा म्हणाले की, या करारांतर्गत सौदी अरेबियाला अण्वस्त्र कवच मिळणार नाही.
जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी कमांडर इलियास काश्मिरी यांनी एक महत्त्वाचा खुलासा केला आहे, ज्यामध्ये पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांचा पर्दाफाश करण्यात आला आहे.