Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या अब्जाधीशांकडे काही तासांचाच ऑक्सिजन; समुद्रातून किंचाळण्याचा येतोय आवाज

टायटॅनिकचे (Titanic) जहाजाची 1912 मध्ये दुर्घटना घडली होती. त्यापासून या अपघाताचे रहस्य अजून कोणालाच समजले नाही. त्यामुळे या रहस्यमयी गोष्टींची माहिती जाणून घेण्यासाठी एक पाणबुडी टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी गेली होती. मात्र, अटलांटिक महासागरात गेलेली पाणबुडी अजूनही बेपत्ता आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 22, 2023 | 07:59 AM
टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या अब्जाधीशांकडे काही तासांचाच ऑक्सिजन; समुद्रातून किंचाळण्याचा येतोय आवाज
Follow Us
Close
Follow Us:

न्यूयॉर्क : टायटॅनिक (Titanic Ship) जहाजाची 1912 मध्ये दुर्घटना घडली होती. त्यापासून या अपघाताचे रहस्य अजून कोणालाच समजले नाही. त्यामुळे या रहस्यमयी गोष्टींची माहिती जाणून घेण्यासाठी एक पाणबुडी टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी गेली होती. मात्र, अटलांटिक महासागरात गेलेली पाणबुडी अजूनही बेपत्ता आहे. विमानाच्या माध्यमातून शोधमोहीम राबवली जात आहे. त्यामध्ये समुद्रातून लोकांचा किंचाळण्याचा आवाज समोर आला आहे. या प्रकारानंतर त्या भागात अतिरिक्त सोनार यंत्र तैनात करण्यात आले. यातील अब्जाधीशांकडे काही तासांचाच ऑक्सिजन शिल्लक असल्याची माहिती पुढे येत आहे.

पाणबुडी शोधण्यासाठी खूप कमी वेळ आहे. त्यामुळे शोधमोहिम अत्यंत वेगात सुरु आहे. पाणबुडीमध्ये पायलट आणि चार पर्यटक आहेत. या पर्यटकामध्ये ब्रिटनचे अब्जाधीश हामिश हार्डिंग यांचाही समावेश आहे. टायटॅनिकचे अवशेष दाखविण्यासाठी निघालेली ही पाणबुडी रविवारी बेपत्ता झाली होती. तेव्हापासून या पाणबुडीचा शोध घेण्यात येत आहे.

या पाणबुडीत पाकिस्तानी अब्जाधीश प्रिन्स दाऊद, त्याचा मुलगा सुलेमान, ब्रिटिश उद्योगपती हमिश हार्डिंग यांच्यासह पाचजण आहेत. ही पाणबुडी चालवणारी कंपनी ओशनगेटचे सीईओ स्टॉकटन रश आणि फ्रेंच संशोधक पॉल आनरी नार्जेलेट हेदेखील या पाणबुडीत आहेत.

थोडाच ऑक्सिजन शिल्लक

टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या पाणबुडीचा रविवारपासून संपर्क तुटला आहे. काही तास पुरेल इतकाच ऑक्सिजन पाणबुडीमध्ये शिल्लक आहे. या पाणबुडीमध्ये पायलट आणि चार पर्यटक आहेत. दरम्यान, पाणबुडी बेपत्ता झाल्याचे समजताच अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही देशांकडून शोधमोहिम राबवली जात आहे.

Web Title: Billionaires who visit the wreck of the titanic have only a few hours of oxygen nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2023 | 07:50 AM

Topics:  

  • new york

संबंधित बातम्या

कोण आहेत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी? न्यूयॉर्कच्या महापौर डेमोक्रॅटिक प्रायमरीमध्ये मिळवला विजय
1

कोण आहेत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी? न्यूयॉर्कच्या महापौर डेमोक्रॅटिक प्रायमरीमध्ये मिळवला विजय

कोण आहेत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी? न्यूयॉर्कच्या मेयरपदाच्या निवडणुकीत बीग-बींचे डायलॉग ऐकवून वेधत आहे मतदारांचे लक्ष
2

कोण आहेत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी? न्यूयॉर्कच्या मेयरपदाच्या निवडणुकीत बीग-बींचे डायलॉग ऐकवून वेधत आहे मतदारांचे लक्ष

VIDEO VIRAL : 277 प्रवाशांसह मेक्सिकन नौदलाचे जहाज अचानक ब्रुकलिन ब्रिजवर आदळले, 19 जण जखमी, 4 गंभीर
3

VIDEO VIRAL : 277 प्रवाशांसह मेक्सिकन नौदलाचे जहाज अचानक ब्रुकलिन ब्रिजवर आदळले, 19 जण जखमी, 4 गंभीर

118 कोटींना विकली गेलेली एम. एफ. हुसेन यांची पेंटिंग; जाणून घ्या काय आहे खास?
4

118 कोटींना विकली गेलेली एम. एफ. हुसेन यांची पेंटिंग; जाणून घ्या काय आहे खास?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.