Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुवैतमध्ये रहिवासी इमारतीला भीषण आग, 41 भारतीयांचा मृत्यू तर 50 पेक्षा जास्त जखमी

Kuwait building fire : कुवैतमध्ये 6 मजली असणाऱ्या रहिवाशी इमारतीली भीषण आग लागली आहे. या आगीत होरपळून तब्बल 41 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 12, 2024 | 05:27 PM
कुवैतमध्ये रहिवासी इमारतीला भीषण आग, 41 भारतीयांचा मृत्यू तर 50 पेक्षा जास्त जखमी
Follow Us
Close
Follow Us:

कुवैतमध्ये एका रहिवाशी इमारतीला लागलेल्या भीषण आगीत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अनेक भारतीयांचाही समावेश असल्याचे वृत्त आहे. कुवैतच्या दक्षिण अहमदी प्रांतातील मंगफ भागात बुधवारी (12 जून) सकाळी सहा मजली इमारतीच्या स्वयंपाकघरात आग लागली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्या इमारतीत ही भीषण आग लागली त्या इमारतीत 160 लोक राहत होते आणि ते सर्व एकाच संस्थेत काम करतात. यातील अनेक मजूर भारतातील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले आहे.

भारतीय दूतावासाने हेल्पलाइन क्रमांक जारी

कुवैतमधील भारतीय दूतावासाने याबाबत एक हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. दूतावासाचे म्हणणे आहे की, या आगीत भारतीयांच्या मृत्यूची माहिती मिळविण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक +965-65505246 वर संपर्क साधता येईल. दूतावासाकडून शक्य ती सर्व मदत जाहीर करण्यात आली आहे.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी व्यक्त केला शोक

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले, ‘कुवैतमधील आगीच्या घटनेने मी दुखावलो आहे. या घटनेत 40 जणांचा मृत्यू झाला असून 50 जण रुग्णालयात दाखल आहेत. आमचे राजदूत शिबिरात गेले आहेत. आम्ही पुढील माहितीची वाट पाहत आहोत.’ जे जखमी झाले आहेत ते लवकरच पूर्ण बरे होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. कुवैतमध्ये सुमारे 10 लाख भारतीय राहतात, त्यापैकी सुमारे 9 लाख भारतीय तेथे काम करतात.

Web Title: Kuwait fire several indians among 41 killed in massive building blaze

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2024 | 05:24 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.