Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तिसरे World War सुरू? नॉर्थ कोरियाने डागलेले मिसाईल थेट…; जपानसह ‘हे’ देश हाय अलर्टवर

जगभरातील देशाची चिंता वाढली आहे. उत्तर कोरिया देशाने नुकतेच एका मिसाईलचे यशस्वी परीक्षण केले आहे. यामुळे जगभरातील सुरक्षा व्यवस्था चिंताग्रस्त झाली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 07, 2025 | 05:05 PM
तिसरे World War सुरू? नॉर्थ कोरियाने डागलेले मिसाईल थेट...; जपानसह 'हे' देश हाय अलर्टवर

तिसरे World War सुरू? नॉर्थ कोरियाने डागलेले मिसाईल थेट...; जपानसह 'हे' देश हाय अलर्टवर

Follow Us
Close
Follow Us:

उत्तर कोरियाने केले मिसाईलचे परिक्षण
जपान अमेरिका, दक्षिण कोरिया हाय अलर्टवर 
आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढली चिंता

World News: जगभरातील देशाची चिंता वाढली आहे. उत्तर कोरिया देशाने नुकतेच एका मिसाईलचे यशस्वी परीक्षण केले आहे. यामुळे जगभरातील सुरक्षा व्यवस्था चिंताग्रस्त झाली आहे. उत्तर कोरिया देशाने नुकतीच एक शॉर्ट रेंज बॅलेस्टीक मिसाईलचे परीक्षण केले आहे. त्यामुळे जपान , दक्षिण कोरिया आणि अमेरिका हाय अलर्ट मोडवर आले आहेत.

उत्तर कोरियाने परीक्षण केलेले मिसाईल हे शॉर्ट रेंज असल्याचे जपान सरकारने सांगितल आहे. हे मिसाईल समुद्रात डागण्यात आले असून, कोणतेही नुकसान झाले नसल्याचे जपान सरकारने सांगितले आहे. जपान सरकार या परिस्थिततीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. उत्तर कोरियाच्या पश्चिम किनाऱ्यावरून हे मिसाईल डागण्यात आल्याचे जपानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले.

हे मिसाईल लॉंच होताच ट्रॅक करण्यात आल्याचे दक्षिण कोरियाने सांगितले आहे. या मिसाईलने ७०० किमीचा प्रवास केल्याचे समजते आहे. याची माहिती मिळताच अमेरिका आणि जपान हाय अलर्ट मोडवर आले आहेत. काही दिवस आधीच उत्तर कोरियाने अण्वस्त्र क्रुज मिसाईलचे परीक्षण केले होते.

चिनी युद्धनौका भारतीय नौदलाच्या रडारवर

भारत पाकिस्तान आणि भारत-चीन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर नौदलाचे उपप्रमुख व्हाइस अ‍ॅडमिरल संजय वात्सायन यांनी एक महत्त्वाचा खुलासा केला. “चिनी युद्धनौका सतत भारतीय नौदलाच्या रडारवर असतात. भारतीय नौदल चिनी युद्धनौकांच्या प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.” अस संजय वात्सायन यांनी म्हटलं आहे

Indian Navy: चिनी युद्धनौका भारतीय नौदलाच्या रडारवर; नौदलाचे उपप्रमुख संजय वात्सायन यांचा मोठा खुलासा

भारत पाकिस्तान आणि भारत-चीन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर नौदलाचे उपप्रमुख व्हाइस अ‍ॅडमिरल संजय वात्सायन यांनी एक महत्त्वाचा खुलासा केला. “चिनी युद्धनौका सतत भारतीय नौदलाच्या रडारवर असतात. भारतीय नौदल चिनी युद्धनौकांच्या प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.” अस संजय वात्सायन यांनी म्हटलं आहे.

हिंद महासागर क्षेत्रात चीनच्या वाढत्या हालचालींमुळे भारतीय नौदल सतर्क आहे. चिनी युद्धनौका नेहमीच भारतीय नौदलाच्या रडारवर असतात. भारतीय सागरी हितांचे रक्षण करण्यासाठी आणि कोणत्याही अनपेक्षित हालचालींना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी हे सतत देखरेख आवश्यक आहे. ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे. शिवाय, इतर देशांशी आमचे संवाद, आमचे सराव आणि आमच्या योजना सुरू आहेत. यावर पूर्णविराम नाही. असही वात्सायन यांनी म्हटलं आहे.

Aadhaar Card Rules: मोफत सेवेपासून ते ऑनलाइन अपडेट्सपर्यंत…, आजपासून आधार कार्डच्या नियमात बदल

अलिकडच्या वर्षांत, चीनने हिंद महासागरात आपली उपस्थिती मजबूत करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. त्याच्या नौदल क्षमता आणि विस्तारवादी धोरणांमुळे, भारताने चिनी युद्धनौकांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणे अत्यावश्यक झाले आहे. भारताच्या सागरी सुरक्षा धोरणात चीनवर लक्ष ठेवणे हे प्राधान्य आहे. ऑपरेशन सिंदूरसाठी तयार आहोत आणि तैनात आहोत. आम्ही आमच्या इतर योजना देखील सुरू ठेवू. हा एक अतिशय साधा संदेश आहे.

 

Web Title: North korea launch balestick missile jpan usa high alert mode world war news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 04:59 PM

Topics:  

  • Missile Test
  • North Korea
  • World War

संबंधित बातम्या

ओठांवर लावलेली लाल भडक लिपस्टिक सौंदर्य पूर्णपणे करून टाकेल खराब, ‘या’ देशात लाल लिपस्टिक लावण्यास आहे मनाई
1

ओठांवर लावलेली लाल भडक लिपस्टिक सौंदर्य पूर्णपणे करून टाकेल खराब, ‘या’ देशात लाल लिपस्टिक लावण्यास आहे मनाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.