Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानात खळबळ! माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी तुरुंगातून साधला मोठा डाव; शाहबाजची उडाली झोप

Pakistan Political News : पाकिस्तानच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. माजी पंतप्रदान इम्रान खान यांनी थेट तुरुंगातून शाहबाज सरकारविरोधात मोठा खेळ खेळला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 20, 2025 | 02:24 PM
pakistan politics Imran Khan PTI will get LoP seat in Pakistan

pakistan politics Imran Khan PTI will get LoP seat in Pakistan

Follow Us
Close
Follow Us:

Pakistan News : इस्लामाबाद : पाकिस्तानच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.  पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी पाकिस्तानच्या तुरंगातून एक मोठा डाव साधला आहे. सध्या ते पाकिस्तानच्या अदियाल तुरुंगात आहेत.  काही दिवसांपूर्वी पंतप्रधान शाहबाज यांनी इम्रान खान यांच्या पीटीआय पक्ष्यातील नेत्याला विरोधीपक्षनेते (LoP) पदावरुन हटवेल होते. यानंतर हे पद छोट्या पक्षातील नेत्याला सोपवले जाणार असल्याच्या चर्चा सुर होत्या.

पीटीआय पक्षाने केली फजल उर रहमानशी हातमिळवणी

पण शाहबाज यांचा हा डाव आता फसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाने विरोधी पक्षनेतेपदासाठी जमात-ए-इस्लामीच्या फजल उर रहमानशी हातमिळवणी केली आहे. यामुळे आता शाहबाज आणि झरदारी पीटीआय पक्षातील नेत्यांना हटवू शकत नाहीत.

यामागचे कारण म्हणजे फजल उर रहमान यांनी शाहबाज यांच्या निर्णयाला विरोध केला आहे. त्यांनी पीटीआयचा अधिकार इतर कोणत्याही पक्षाला दिला जाणार नाही, असे ठामपणे सांगितले आहे. सरकारने विरोधी पक्षांशी बोलणे ठेवले नाही तर त्यांना याचे योग्य उत्तर दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी

फजल-उर-रहमान आणि इम्रान खान यांची मैत्री

फजल-उर-रहमान हे पाकिस्तानमधील मोठे आणि प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचा पाठिंबा इम्रान खान आणि त्यांच्या पक्ष्याला मिळाल्यामुळे हा डाव अधिक मजबूत ठरला आहे. तसे पाहता पाकिस्तानात सत्तेवर लष्कराचे नियंत्रण असते. पण  मोठ्या निर्णयांमध्ये पंतप्रधान आणि विरोध पक्षनेत्याला बैठकींमध्ये बोलवले जाते. यावेळी त्यांचे मतही मांडण्याचा त्यांना अधिकरा असतो. यामुळे इम्रान खान तुरुंगामध्ये असूनही त्यांचे राजकीय वर्चस्व रहमान यांच्या पाठिंब्याने वाढवू शकतात.

संसदेतील इम्रान खानच्या पक्षाकडे किती जागा? 

इम्रान खान आणि फजल-उर-रहमान यांच्यांतील मैत्री दृढ झाल्यास शाहबाज सरकारसाठी मोठी आव्हाने उभा राहण्याची शक्यता आहे. सध्या पाकिस्तानच्या राजकीय संसदेत ३३७ जागा आहे. यातील ९० जागा इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाकडे कडे आहेत. तर फजल-उर-रहमान यांच्याकडे १० जागा आहेत. दोन्ही नेते एकत्र केल्यास त्यांच्याकडील जागांचा आकडा मोठा होईल.

शिवाय सिनेटमध्येही इम्रान खान यांच्याकडे १४ जागा आणि रहमान यांच्याकडे ७ जागा आहे. यामुळे हे दोन्ही नेते एकत्र आल्यास त्यांच्याकडे जास्त जागा होती. विरोधीपक्षनेते पदासाठी केवळ १० जागांची आवश्यकता असते. मात्र दोन्ही नेत्यांच्या एकत्र येण्याने इम्रान खान यांना हे पद मिळण्याची शक्यता आहे.

सध्या या घटनांना अधिक महत्व प्राप्त झाले आहे. सध्या पाकिस्तानमध्ये सध्याच्या सरकारविरोधात तीव्र रोष आहे. विशेष करुन बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा प्रदेशांमध्ये. यामुळे इम्रान खान आणि फजल-उर रहमान एकत्र आल्यास शाहबाज सरकारला विरोध वाढून पूर्णपणे पीटीआय पक्षाला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. यामुळे पाकिस्तानच्या राजकारणात मोठे बदल घडण्याची शक्यता आहे.

US Tariff : डोनाल्ड ट्रम्पने भारतावर का लादला टॅरिफ बॉम्ब? व्हाइट हाउसने स्पष्टच सांगितले कारण

Web Title: Pakistan politics imran khan pti will get lop seat in pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2025 | 02:23 PM

Topics:  

  • Imran khan

संबंधित बातम्या

Pakistan News : पाकिस्तानामध्ये राजकीय गोंधळ! इम्रान खानच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले PTI कार्यकर्ते
1

Pakistan News : पाकिस्तानामध्ये राजकीय गोंधळ! इम्रान खानच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले PTI कार्यकर्ते

Pakistan News : पाकिस्तानात खनिजतेलाचं भांडार? अफवांना बळी पडले चक्क डोनाल्ड ट्रम्पही
2

Pakistan News : पाकिस्तानात खनिजतेलाचं भांडार? अफवांना बळी पडले चक्क डोनाल्ड ट्रम्पही

पाकिस्तानात माजी पंतप्रधान इम्रान खानच्या सुटकेसाठी हालचाली सुरू: PTI पक्षाची लाहोरमध्ये बैठक, ५ ऑगस्टला होणार निदर्शने
3

पाकिस्तानात माजी पंतप्रधान इम्रान खानच्या सुटकेसाठी हालचाली सुरू: PTI पक्षाची लाहोरमध्ये बैठक, ५ ऑगस्टला होणार निदर्शने

‘PAK च्या कठपुतली सरकारशी बोलणे निरर्थक…’ ; माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा शाहबाज सरकारला घरचा आहेर
4

‘PAK च्या कठपुतली सरकारशी बोलणे निरर्थक…’ ; माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा शाहबाज सरकारला घरचा आहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.