माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष मोहसिन नक्वी आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यावर टीका केली आहे. भारताने पाकिस्तानला सहज पराभूत केल्यानंतर खान यांचे हे वक्तव्य आले.
Pakistan former PM on Asim Munir : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुवीर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, मुनीर त्यांच्या घरातील महिलांना...
Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्जाला मंजूरी दिली आहे. परंतु यामुळे पाकिस्तानच्या राजकारणात मोठा खळबळ उडाली आहे.
Pakistan Political News : पाकिस्तानच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. माजी पंतप्रदान इम्रान खान यांनी थेट तुरुंगातून शाहबाज सरकारविरोधात मोठा खेळ खेळला आहे.
Protetst In Pakistan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान यांच्या समर्थानार्थ शेकडो लोक रस्त्यावर उतरले आहे. यामुळे पाकिस्तानच्या शाहबाज सरकारचा गोंधळ उडाला आहे.
पाकिस्तान सतत तेल आणि वायूचे साठे देशात सापडले असल्याचे दावे करत असतो. मात्र या दाव्यांची अलीकडे खिल्ली उडवली जात आहे. यावर कोणतेही पुरावे न मिळाल्याने हे दावे खरे आहेत का?…
पाकिस्तानच्या विरोधी पक्ष पीटीआयने संस्थापक आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेसाठी देशव्यापी निषेधाची घोषणा केली आहे. शनिवारी पीटीआय पक्षाच्या नेत्यांनी लाहौरमध्ये बैठकीसाठी उपस्थित राहण्यास सुरुवात केली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. यानंतर दहशतवादाला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आला. शाहबाज शरीफ यांचे सरकारच लष्कराच्या इशाऱ्यावर कार्य करते हे स्पष्ट झाले.
against Asim Munir Shahbaz Sharif : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान तुरुंगात असले तरी त्यांनी केलेल्या दोन हालचालींमुळे देशाच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे.
इम्रान खानने २००८ मध्ये 'जाने तू या जाने ना' या चित्रपटातून पदार्पण केले होते, परंतु तो त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. अलीकडेच, त्याने पत्नीसोबतच्या घटस्फोटाबद्दल सांगितले आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान गेल्या काही काळापासून तुरुंगात आहेत. त्यांच्या सुटकेची शक्यता कमी दिसत असून त्यांच्या सर्थकांनी दावा केला आहे की, त्यांना तुरुंगात ठेवणे हे पाकिस्तानच्या लोकशाही आणि कायद्याच्या विरोधात आहे.
अमेरिका आणि पाकिस्तानमधील आर्थिक भागीदारीसाठी, स्थिरता निर्माण करण्यासाठी आणि दहशतवादांना आळा घालण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढाकार घेतील.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी संबंधित लष्करी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली असल्याची माहिती मिळाली आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना भ्रष्टाचार प्रकरणी 14 वर्षांची तर त्यांच्या पत्नीला 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अल कादिर युनिव्हर्सिटी ट्रस्टशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान सध्या तुरुंगात आहेत. सध्या शेहबाज शरीफ यांचे सरकार आणि इम्रान खान यांच्यात अनेक मुद्द्यांवरुन तणाव सुरु आहे. दरम्यान इम्रान खानी यांनी सरकारशी चर्चा करण्याची तयारी…
पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने 25 नागरिकांना शिक्षा सुनावली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. याबाबत अमेरिका, युरोपीय संघ आणि इतर नेत्यांनी कठोर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना लाहोरच्या दहशतवादविरोधी न्यायालयाकडून 9 मे 2023 रोजी झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा धक्का बसला आहे. तहरीक-ए-इन्साफ (PTI) या इम्रान खानच्या पक्षावर बंदी घालण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे.