Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dan Rivera Death : प्रसिद्ध पॅरानॉर्मल संशोधकाचा गूढ मृत्यू; ‘ॲनाबेल’ या हॉन्टेड बाहुलीसोबत करत होते प्रवास

प्रसिद्ध पॅरानॉर्मल इनव्हेस्टिगेटर डॅन रिवेरा यांच्या मृत्यूने सध्या जगभर खळबळ उडाली आहे. डॅन रिवेरा ॲनाबेल डॉलसोबत असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे पुन्हा एकदा ॲनाबेल डॉलची दहशत जगभर पसरली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 17, 2025 | 08:12 PM
Paranormal Investigator Dan Rivera Dies At 54 While Travelling With 'Haunted' Annabelle Doll

Paranormal Investigator Dan Rivera Dies At 54 While Travelling With 'Haunted' Annabelle Doll

Follow Us
Close
Follow Us:

पुन्हा एखदा ॲनाबेल डॉलची दहशत संपूर्ण जगभर परसली आहे. या रहस्यमयी भुताटकी बाहुलीमुळे एका प्रसिद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या पेंन्सिलव्हेनियात गेटिबर्ग शहरातून एक थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. एखाद्या भयपटासारखी ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध पॅरानॉर्मल इनव्हेस्टिगेटर डॅन रिवेरा यांचा रहस्यमयी पद्धतीने मृत्यू झाला आहे. डॅन रविरा ॲनाबेल डॉलसोबत देशभर भटकंती करत होते. यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. सध्या या घटनेने संपूर्ण जगभर खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॅन रिवेरा अमेरिकन आर्मीचे रिटार्यड जवान आहे. सध्या ते देशभर ॲनाबेल डॉल सोबत भटकंती करत होता. नुकतेच त्यांचा मृत्यू झाला असून पेन्सिलव्हेनियाच्या गेटिसबर्गमधील एका शो नंतर त्यांचा मतदेह संशयास्पद अवस्थेत सापडाला होता.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ब्रिटनचे लोकशाही बळकट करण्यासाठी मोठं पाऊल; १६ वर्षाच्या तरुणांना मिळणार मतदानाचा हक्क

डॅन रिवेरांच्या खोलीतून जोराजोरात किंकाळ्यांचे आवाज

मीडिया रिपोर्टनुसार, डॅन रिव्हेरा हॉटेलच्या खोलीत विश्रांती घेत होते. यावेळी अचानक खोलीतून जोराजोरात किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. यामुळे हॉटेलमधील सर्व लोक घाबरले होते. त्यानंतर काही वेळाने संपूर्ण हॉटेलमधील शांतता पसरली. एखादी सुई जरी पडली तर आवाज होईल असे वातावरण निर्माण झाले होते.

त्यानंतर हॉटेल स्टाफने डॅन रिवेरा यांच्या रुमचा दरवाजा उघडला. यावेळी डॅन रिवेरा त्यांना बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने शुद्धीवर आणण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे सांगितले. परंतु त्यांच्या मृत्यूचे कारण सध्या अस्पष्ट आहे. सध्या या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

घटनेचा तपास सुरु

सध्या या घटनेचा तपास सुरु करण्यात आला आहे. परंतु पोलिसांना प्राथमिक तपासांत काहीही संशयास्पद गोष्टी आढळल्या नाही. परंतु डॅन यांच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट असल्याने अनाबेल डॉलची दहशत निर्माण झाली आहे.

यापूर्वी देखील १९७० च्या दशकात प्रसिद्ध पॅरानॉर्मल इनव्हिस्टिगेटर एड आणिलॉरेन वॉरेन यांनी या बाहुलीमध्या दैवी शक्ती असल्याचा दावा केला होता. त्यांनी ही भुताटकी बाहुलू कनेक्टिकट येथील म्युझियममध्ये ठेवली होती. या भुताटकी बाहुलीवर आधिरीत भयपट देखील तयार करण्यात आले आहे. The Conjuring आणि Annabelle या हॉरर सिनेमांची निर्मिती कण्यात आली आहे.

डॅन रिवेरा हे Most Haunted Places आणि 28 days Haunted सारख्या टिव्ही शोमध्ये देखील झळकले होते. स्या त्यांच्या मृत्यूची आणि त्यांच्यासोबत ॲनाबेल डॉल असताना घडलेल्या भयावह घटनांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. अनाबेल डॉलमुळे जेलब्रेक आणि आग लागाल्याचा दावा लोकांनी केला आहे. परंतु तज्ञांनी या अफवा असल्याचे म्हटले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Bangladesh Violence : बांगलादेशात युनूस-हसीना समर्थकांमध्ये हिंसक संघर्ष; ४ जणांचा मृत्यू, ९ जखमी

Web Title: Paranormal investigator dan rivera dies at 54 while travelling with haunted annabelle doll

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2025 | 08:12 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.