Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रशियाचा युक्रेनवर फॉस्फरस बॉम्बचा हल्ला; संपूर्ण शहर जळून खाक, थरकाप उडवणारा ‘हा’ व्हिडिओ पाहा

महायुद्धाच्या काळात रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. रशियाने आपल्या बाखमुत शहरावर फॉस्फरस बॉम्बने हल्ला केल्याचा आरोप युक्रेनने केला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 07, 2023 | 03:52 PM
रशियाचा युक्रेनवर फॉस्फरस बॉम्बचा हल्ला; संपूर्ण शहर जळून खाक, थरकाप उडवणारा ‘हा’ व्हिडिओ पाहा
Follow Us
Close
Follow Us:

महायुद्धाच्या काळात रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला (Ukraine Russia War) केल्याची माहिती समोर येत आहे. रशियाने आपल्या बाखमुत शहरावर फॉस्फरस बॉम्बने हल्ला (Phosphorus bomb attack) केल्याचा आरोप  युक्रेनने केला आहे. युक्रेनियन सैन्याने शेअर केलेल्या ड्रोन फुटेजमध्ये शहरावर फॉस्फरसचा पाऊस पडत असल्याचे दिसून आले.आगीत संपूर्ण शहर जळताना दिसत आहे. पांढर्‍या फॉस्फरस शस्त्रांवर बंदी नाही, परंतु नागरी भागात त्यांचा वापर युद्ध गुन्हा मानला जातो, कारण ते वेगाने पसरतात आणि ते विझवणे खूप कठीण असते.रशियावर यापूर्वीही त्यांचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

[read_also content=”द केरळ स्टोरी’ मागच्या अडचणी काही थांबेना! केरळ पाठोपाठ आता तामिळनाडूमध्ये स्क्रीनिंगवर बंदी तर मध्य प्रदेशात करमुक्त https://www.navarashtra.com/movies/but-the-fight-is-on-after-kerala-screening-is-also-banned-in-tamil-nadu-tax-free-in-mp-395955.html”]

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध

रशिया आणि युक्रेनमधील महायुद्ध एका वर्षाहून अधिक काळ सुरू आहे. लाखो लोकांचा यामध्ये जीव  गेला असुन कोट्यवधींच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या दरम्यान, रशिया अनेक महिन्यांपासून युक्रेनचे बखमुत शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे, त्याचे सामरिक महत्त्व असूनही बाखमुख शहराचा पाठलाग करताना रशियाने आपल्या हजारो सैनिकांचे बळी दिल्याचा अंदाज पाश्चात्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.दरम्यान, रशियाने बाखमुख शहरावर फॉस्फरस बॉम्ब टाकल्याचा आरोप केला आहे. हे दृश्य युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केले आहे.

युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने ट्विटरवर लिहिले की, या हल्ल्यात “बखमुतच्या निर्जन भागांना आग लावणाऱ्या दारुगोळ्याने” लक्ष्य करण्यात आले. हा हल्ला केव्हा झाला याबद्दल युक्रेनने स्पष्ट माहिती दिलेली नाही, परंतु व्हिडिओ फुटेजमध्ये रशियाचा फॉस्फरस हल्ला बाखमुत शहरातील उंच इमारती जाळताना दिसत आहे.

Not enough shells, but more than enough phosphorus.
Ruscists are shelling unoccupied areas of Bakhmut with incendiary ammunition.
They will burn in Hell.

? @SOF_UKR pic.twitter.com/7oqNTumJ34

— Defense of Ukraine (@DefenceU) May 5, 2023

Web Title: Russias phosphorus bomb attack on ukraine the entire city burning down nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2023 | 03:52 PM

Topics:  

  • Ukraine Russia War

संबंधित बातम्या

Russia Ukraine war: युक्रेन-रशिया युद्धात महिलांचा लक्षणीय सहभाग; १ लाखांवर पोहोचली महिला सैनिकांची संख्या
1

Russia Ukraine war: युक्रेन-रशिया युद्धात महिलांचा लक्षणीय सहभाग; १ लाखांवर पोहोचली महिला सैनिकांची संख्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.