माजी व्यावसायिक हेप्टाथलीट अलिना शुख हिने सुरुवातीला अझोव्ह ब्रिगेडमध्ये सामील होण्याचा प्रयत्न केला, परंतु पदे उपलब्ध नसल्याने तिला प्रवेश नाकारण्यात आला. नंतर तिने खार्तिया ब्रिगेडमध्ये प्रवेश घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शांततेशी संबंधित चर्चा करण्यासाठी त्यांचे एनएसए रशियाला पाठवतील. या दौऱ्यात डोवाल आपल्या रशियन समकक्ष आणि ब्रिक्सच्या इतर सदस्य देशांच्या प्रतिनिधींना भेटतील. यामध्ये जुलैमध्ये मॉस्को शिखर परिषदेत…
रशिया-युक्रेन संपण्याचे अजून कोणतेही चिन्ह दिसत नाही. या दोन देशांतील तणाव वाढत चालाल आहे. या देशांमधील तणाव कमी करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करत आहेत. दरम्यान मोदींनी…
पोलंडमध्ये गेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील भारतीयांशी संवाद साधला. भारतीय नागरिकांशी संवाद साधताना सभागृहामध्ये एकच उत्साह पाहायला मिळाला. पोलंड येथे भारतीय नागिरकांशी बोलताना नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरुवात थेट…
पंतप्रधान मोदींच्या मॉस्को भेटीदरम्यान, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नवी दिल्लीला युक्रेनमध्ये रशियन सैन्यासाठी काम करणाऱ्या सर्व भारतीयांची सुटका केली जाईल आणि त्यांच्या परतीची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन दिले…
काही दिवसांपूर्वी कीवमधील मुलांच्या रुग्णालयाला रशियन क्षेपणास्त्राचा फटका बसला, परिणामी मोठे नुकसान झाले. या हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये शिकणाऱ्या भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांनी डॉक्टर आणि बचाव कर्मचाऱ्यांना मदत केली.
मेरिकेने आक्रमक भूमिका घेतली असून, युक्रेनवरील हल्ल्यासाठी चीनने रशियाला क्षेपणास्त्रे आणि इतर शस्त्रास्त्रांच्या रूपात तांत्रिक मदत करणे ही ‘मोठी चूक’ असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांतील…
रशियातील एका तरुणाने काही दिवसांपूर्वी आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केली होती. पीडित तरुणीने ब्रेकअप केल्याने आरोपीनं तिच्यावर बलात्कार केला आणि तब्बल साडेतीन तास तिचा अमानवी छळ केला. नराधम तरुण एवढ्यावरच…
युद्ध संपवण्यासाठी वाटाघाटी करण्यास तयार असल्याचे संकेत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी दिले आहेत. युद्ध संपवण्यासाठी त्यांनी युक्रेनच्या सैन्याला सीमेवर नियंत्रण मिळण्याची अट ठेवली आहे.
महायुद्धाच्या काळात रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. रशियाने आपल्या बाखमुत शहरावर फॉस्फरस बॉम्बने हल्ला केल्याचा आरोप युक्रेनने केला आहे.
ICC न्यायालयाने म्हण्टले आहे की, पुतिन यांनी युक्रेनमध्ये युद्ध गुन्हे केले आहेत. युक्रेनियन मुलांचे अपहरण आणि हद्दपार करण्याच्या गुन्ह्यासाठी ते जबाबदार आहे. मात्र, रशियाने युद्ध गुन्ह्यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.
राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी वदिम यांना सन्मानित करण्याच्या घोषणेप्रसंगी सांगितले की, युक्रेनच्या अखंडतेचे आणि सार्वभौमत्वाचे धैर्याने रक्षण केल्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो. वादिम यांनी अत्यंत शौर्याने युक्रेनच्या लोकांची सेवा केली आहे.…
युक्रेनविरुद्ध युद्ध सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी रशियन सैन्याने प्रांतीय राजधानी खेरसन शहर ताब्यात घेतलं होतं. आता खेरसनमधून रशियन फौजफाटा माघारी परतल्यानंतर आणि युक्रेनियन सैनिक आणि नागरिक शहरातील जल्लोष करताना दिसले.
भारतातून दरवर्षी हजारो विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये जातात. युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण आणि इतर अभ्यासक्रम भारताच्या तुलनेनं स्वस्त असल्यांच सांगणयात येतं. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी युक्रेनला पसंती असते.
युक्रेनचा शेवटचा उरलेला गड असलेल्या लिसिचान्स्क शहराच्या आसपासचा परिसर ताब्यात घेण्यासाठी रशियाच्या लष्कराने पूर्व लुहान्स्क प्रांतात गोळीबार तीव्र केला आहे. लुहान्स्क प्रांताचे गव्हर्नर यांनी शनिवारी ही माहिती दिली.युक्रेनियन सैनिक काही…
राजधानी कीव्ह ताब्यात घेण्याची रशियन योजना त्यांनी उधळली. परंतु, दीर्घ युद्धाचा विचार केला तर रशिया जिंकत आहे. गेल्या काही दिवसांत त्याच्या सैन्याने स्वेरडोनेत्स्क शहर ताब्यात घेतले. ते लवकरच लुहान्स्क प्रांताचा…
या आण्विक पाणबुड्या लवकरच रशियाला परत आल्या आहेत आणि तेव्हापासून क्रियाकलाप सामान्य आहेत. पण रशियाच्या या कारवाईपासून पाश्चात्य गुप्तचर संस्था क्रेमलिनच्या अण्वस्त्रांच्या साठ्यावर बारीक नजर ठेवून आहेत.