Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मिशनला ९० दिवसांवर ढकलण्यात आले पण यानात २४ दिवस पुरेल इतकेच इंधन

गेल्या काही दिवसांपासून सुनिता विलियम्स आणि मिशन कमांडर बुश विलमोर यांचे अंतराळात अडकण्याच्या चर्चा सूरु आहेत. नासाने त्यांना मिशनमधून परत आणण्याची कोणतीही तारीख अद्याप दिलेली नाही.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 05, 2024 | 04:27 PM
फोटो सौजन्य - pinterest

फोटो सौजन्य - pinterest

Follow Us
Close
Follow Us:

अमेरीकी अंतराळवीर सुनिता विलियम्स आणि मिशन कमांडर बुश विलमोर जूनच्या ५ तारखेला नासाच्या एका मिशनसाठी आंतरराष्ट्रीय स्पेश स्टेशनकडे रवाना झाले. तिथे ८ दिवसाच्या थांब्यानंतर १३ जूनला परतीचा प्रवास होणार होता. पण अंतराळयानातील बिघाडामुळे तो प्रवास लांबणीवर ढकलण्यात आलं आहे. मिंटच्या रिपोर्टनुसार, अंतराळयानात सुनिता विलियम्स आणि मिशन कमांडर बुश विलमोरसह ३४५ किलोचा अतिरिक्त सामान आहे.

काही तांत्रिक अडचणींमुळे स्टारलाइनर मिशन पुढे ढकलण्यात आले होते. ५ जून २०२४ रोजी अंरतराळयानाचे यशस्वीरीत्या प्रक्षेपण करण्यात आले. या अंतराळ यात्रेत अंतराळवीर सुनिता विलियम्स आणि मिशन कमांडर बुश विलमोरने फक्त २५ तासात इंटरनॅशनल स्पेश स्टेशन गाठून सगळ्यात कमी वेळात स्पेश स्टेशन गाठण्याचा विश्व विक्रम केला.

मिशनच्या सुरवातीला अंतराळयानाच्या प्रक्षेपणात विलंब झाला. आता पुन्हा एकदा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे परतीच्या प्रवासाला विलंब होताना दिसत आहे. एकूण ९ वेळा परतीची तारीख नासाद्वारे बदलण्यात आली. सुरवातीला परतीची दिनांक १३ जून देण्यात आली होती. पुढे ती १८ जूनवर ढकलण्यात आली. नंतर नासाद्वारे सांगण्यात आले की २२ जूनला अंतराळयान धरतीच्या दिशेने प्रस्थान करेल. मग तीच तारीख पूढे २६ जूनवर नेण्यात आली. अशा प्रकारे ९ वेळा तारीख बदलली गेली. पण अद्याप नासाकडून कम्फर्म तारीख अशी काही आली नाही आहे.

CNN च्या रिपोर्टनुसार, गेल्या शुक्रवारी NASA च्या कमर्शियल क्रू प्रोग्राम मैनेजर स्टीव स्टिचने सांगितले कि स्टारलाइनर मिशनच्या अधिकतम अवधिला ४५ दिवसांपासून वाढवून ९० दिवसांवर ढकलण्यात आले आहे. अजून अंतराळयानाची धरतीवर येण्याची कंफर्म डेट अजून सांगितली गेली नाही आहे. मिंटच्या रिपोर्टनुसार, अंतराळयानामध्ये आणखीन २४ दिवस पुरेल फक्त इतकेच इंधन आहे. तरी NASA कडून सांगण्यात आले आहे की, अंतराळवीरांना परत आणण्यात सगळे प्रयत्न केले जातील.

Web Title: The mission was pushed to 90 days but the craft only had enough fuel to last 24 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2024 | 04:09 PM

Topics:  

  • nasa news

संबंधित बातम्या

पृथ्वीची श्वास रोखू शकते सूर्याची वाढती उष्णता; नासाच्या अभ्यासानुसार जवळ आली ‘ऑक्सिजनच्या शेवटाची तारीख’?
1

पृथ्वीची श्वास रोखू शकते सूर्याची वाढती उष्णता; नासाच्या अभ्यासानुसार जवळ आली ‘ऑक्सिजनच्या शेवटाची तारीख’?

शुभांशू शुक्लाने वाढवली भारताची शान; अंतराळात झेपावले अवकाशयान, शुभेच्छांचा होतोय वर्षाव
2

शुभांशू शुक्लाने वाढवली भारताची शान; अंतराळात झेपावले अवकाशयान, शुभेच्छांचा होतोय वर्षाव

NASA Video Viral : पाहा 15 वर्षात पृथ्वीवरून लाखो किलोमीटर समुद्रातील बर्फ कसा गायब झाला याचे उत्कृष्ट चित्रीकरण
3

NASA Video Viral : पाहा 15 वर्षात पृथ्वीवरून लाखो किलोमीटर समुद्रातील बर्फ कसा गायब झाला याचे उत्कृष्ट चित्रीकरण

55 Cancri e: पृथ्वीपेक्षा 5 पट मोठा… हिऱ्यांनी भरलेला ग्रह सापडला! नासाच्या ‘या’ नव्या शोधामुळे जगात खळबळ
4

55 Cancri e: पृथ्वीपेक्षा 5 पट मोठा… हिऱ्यांनी भरलेला ग्रह सापडला! नासाच्या ‘या’ नव्या शोधामुळे जगात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.