Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिनेत्री अनन्या पांडेचे स्वप्न पूर्ण! खरेदी केली Rang Rover Car

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने रेंजरोव्हर ही कार खरेदी केली आहे. कार उत्पादक लँड रोव्हरचे रेंज रोव्हर ही एक आलिशान कार आहे. अनन्याच्या नव्या कारची सर्वत्र चर्चा होत आहे जाणून घेऊया रेंज रोव्हर कारबद्दल

  • By नारायण परब
Updated On: Jul 24, 2024 | 09:42 AM
फोटो सौजन्य- सोशल मिडिया

फोटो सौजन्य- सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने नुकतीच रेंजरोव्हर ही कार खरेदी केली आहे.  कार उत्पादक लँड रोव्हरचे रेंज रोव्हर ही एक आलिशान कार आहे. या कारमधून देशातीलच नव्हे तर जगातील अनेक  सेलिब्रिटी आणि राजकारणी प्रवास करताना दिसतात. आता अनन्या पांडेनेही ही कार खरेदी केली आहे. रेंज रोव्हर विकत घेण हे अनेकांचे स्वप्न असते त्यामुळे अनन्याने तिचे स्वप्न पूर्ण केले अशी चर्चा लोक सोशल मिडियावर करत आहेत.  या आलिशान कारची नेमकी किंमत काय असेल याबद्दल ही लोकांमध्ये कुतुहल आहे. तर रेंज रोव्हरच्या किमतीची रेंज काय असेल याबद्दल जाणून घेऊया

Range rover किंमत

लोकांमध्ये रेंज रोव्हर या आलीशान कारची  क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. या कारच्या किंमतीबद्दल सांगायचे झाल्यास  रेंज रोव्हरची एक्स-शोरूम किंमत 2.39 कोटी रुपये आहे. ही कार स्टायलिश लुक लोकांना आकर्षित करतो. तसेच या कारमध्ये कम्फर्टही मिळतो. या कारच वैशिष्ट्य म्हणजे या कारला तुमच्या आवडीनुसार कार कंपनीला बनविण्यासाठी सांगू शकता.

Range rover ची  वैशिष्ट्ये

  • रेंज रोव्हर रंगामध्ये चार व्हेरियंटसह बाजारात येते. या कारच्या व्हेरियंटमध्ये फुजी व्हाइट, सेंट्रोनी ब्लॅक, आयगर ग्रे आणि बटुमी गोल्ड रंगाचा समावेश आहे.
  • रेंज रोव्हरने कारच्या केबिनबद्दल बोलायचे झाल्यास या केबिनमध्ये एअर प्युरिफिकेशन प्रो स्थापित केले आहे, ज्यामुळे या कारमध्ये बॅक्टेरिया किंवा कोणताही दुर्गंध फिल्टर केला जातो. यामुळे कारमध्ये प्रवास करताना प्रवाशांना चांगले वातावरण मिळते.
  • दुसऱ्या रांगेत बसणाऱ्या प्रवाशांसाठी कारमध्ये 20.32 सेमी टचस्क्रीनही देण्यात आली आहे.
  • या कारमध्ये फोर-झोन क्लायमेट कंट्रोलची सुविधाही देण्यात आली आहे. ज्यामुळे तुम्ही तुमच्या कारचे तापमान आणि हवेच्या प्रवाहाची तीव्रता तुमच्या सोयीनुसार व्यवस्थापित ही करू शकता.
कारच्या वरील वैशिष्टांमुळे रेंज रोव्हर  कार अनेक प्रसिध्द लोकांपासून ते सामान्य लोकांसाठी आकर्षण ठरत आहे.

Web Title: Actress ananya pandeys dream come true purchased rang rover car

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2024 | 06:00 AM

Topics:  

  • Ananya Pandey
  • Range Rover

संबंधित बातम्या

PM Modi Convoy Cars : मोदींच्या ताफ्यात आता फक्त Range Rover आणि Fortuner; कोणती कार दमदार?
1

PM Modi Convoy Cars : मोदींच्या ताफ्यात आता फक्त Range Rover आणि Fortuner; कोणती कार दमदार?

Range Rover: स्टायलिश लूक अन् दमदार फिचर्स,  Range Rover Sport SV भारतात लॉंच; किंमत किती?
2

Range Rover: स्टायलिश लूक अन् दमदार फिचर्स, Range Rover Sport SV भारतात लॉंच; किंमत किती?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.