केंद्र सरकारने जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक कारच्या किमती कमी झाल्या आहेत. अशातच Range Rover च्या वाहनांची किंमत किती स्वस्त होईल, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
लँड रोव्हर जॅग्वारने भारतीय मार्केटमध्ये अनेक उत्तम एसयूव्ही ऑफर केल्या आहेत. कंपनीने अलीकडेच नवीन रेंज रोव्हर इव्होक ऑटोबायोग्राफी ही नवीन कार लाँच केली आहे.
संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित 'ॲनिमल' चित्रपटानंतर सर्वाधिक प्रकाशझोतात आलेल्या बॉबी देओलचा आता करियर ग्राफ उंचावताना दिसत आहे. अबरारच्या भूमिकेने बॉबीला रातोरात प्रसिद्धी दिली. नुकतंच अभिनेत्याने लक्झरी कार खरेदी केली.
भारतात लक्झरी कार्सची नेहमीच क्रेझ पाहायला मिळते. याच लक्झरी सेगमेंट मध्ये रेंज रोव्हरच्या कार्सचे नाव आघाडीवर असते. आज आपण Range Rover Velar च्या ईएमआय आणि डाउन पेमेंटबद्दल जाणून घेणार आहोत.
रेंज रोव्हरच्या कार्सना देशात चांगली डिमांड आहे. हेच लक्षात घेऊन, आज आपण याचे सर्वात स्वस्त मॉडेल खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावे लागेल, याबद्दल जाणून घेणार आहोत.
भारतीय बाजारपेठेत रेंज रोव्हरची मागणी सतत वाढत आहे. अनेक सेलिब्रिटींकडे ही लक्झरी कार पाहायला मिळते. पण ही कार खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावे लागू शकते. याबद्दल जाणून घेऊया.
बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडेने नुकतेच लँड रोव्हर रेंज रोव्हर खरेदी केली आहे. या कारमध्ये अनेक लक्झरी फीचर्सचा समावेश आहे. या रेंज रोव्हरची किंमत आपण पुढे जाणून घेऊया.
राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईतील गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. हे हत्याकांड घडले तेव्हा बाबा सिद्दीकी बुलेट प्रूफ कारमधून प्रवास करत होते.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्त्यव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. परंतु आता ती चर्चेत आली आहे ती तिच्या नवीन कारमुळे. कारची किंमत कोटींच्या घरात आहे.
Land Rover या जगविख्यात कार कंपनीने नवीन कार एडिशन केवळ भारतामध्ये लॉंच केले आहे. महत्वाचे म्हणजे यामधील प्रत्येक कार विक्रीतील काही भाग हा वाघ आणि वन्यजीव संरक्षणाच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी…
रणदीप हुड्डा हा आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. नुकतेच त्याने स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते. परंतु आता तो चर्चेत आला आहे ते त्याने घेतलेल्या नवीन कारमुळे.…
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांने आपले स्वप्न पूर्ण केले आहे. मोहम्मद सिराज याने रेंज रोव्हर आलिशान कार खरेदी केली आहे. ज्याची किंमत तब्बल 2.39 कोटी रुपये आहे. सिराजने सोशल…
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने रेंजरोव्हर ही कार खरेदी केली आहे. कार उत्पादक लँड रोव्हरचे रेंज रोव्हर ही एक आलिशान कार आहे. अनन्याच्या नव्या कारची सर्वत्र चर्चा होत आहे जाणून घेऊया…
जान्हवी कपूरने तिच्या लक्झरी कार कलेक्शनमध्ये रेंज रोव्हर एसयूव्हीचा समावेश केला आहे. भारतातील या एसयूव्हीची किंमत 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आणि ही सर्वात महागडी लक्झरी एसयूव्ही आहे. जान्हवी कपूरने…