Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाप रे! ‘ही’ बाईक देते 102 किलोमीटरचा मायलेज, आता होईल बचतच बचत

सध्या भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये अनेक बाईक्स लाँच होत असतात. काही महिन्यांपूर्वी बजाजकडून जगातील पहिली सीएनजी बाईक लाँच करण्यात आली होती. बजाज फ्रीडम असे या बाईकचे नाव आहे. 

  • By मयुर नवले
Updated On: Sep 30, 2024 | 07:40 PM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us
Close
Follow Us:

भारतात ज्याप्रमाणे कार्स लाँच होत आहेत त्याचप्रमाणे अनेक बाईक्स सुद्धा लाँच होत आहे. आधी पेट्रोलवर चालणाऱ्या बाईक्सच मार्केटमध्ये उपलब्ध होत्या. पण आता इलेक्ट्रिक बाईक्स सुद्धा मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहे. एवढेच काय आता तर जगातील पहिली सीएनजी बाईक सुद्धा मार्केटमध्ये आली आहे, ज्याचा मायलेज पेट्रोल बाईक्स पेक्षा खूप जास्त आहे. चला या बाईकबद्दल अधिक जाणून घेऊया.

हे देखील वाचा: या किंमतीत लाँच झाली अपडेटेड Citroen C3 Aircross, जाणून घ्या फीचर्स

बजाजने काही महिन्यांपूर्वीच आपली CNG बाईक Freedom 125 बाजारात आणली आहे. ज्यांना कमी खर्चात जास्त अंतर कापायचे आहे अशा लोकांना लक्षात घेऊन या बाइकची रचना करण्यात आली आहे. या बाईकची सुरुवातीची किंमत ₹ 95,000 (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. तुम्हालाही ही बाईक घ्यायची असेल तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर सांगणार आहोत.

बाइकमध्ये आहे ड्युएल फ्युएल टॅंक

बजाज फ्रीडम 125 अशा लोकांसाठी बनवण्यात आले आहे ज्यांना कमी खर्चात उत्तम बाईक हवी आहे. सीएनजीवर चालवणाऱ्या या बाईकचा खर्च पेट्रोलच्या तुलनेत 50 टक्के कमी असेल. या बाईकमध्ये एक छोटी पेट्रोल टाकी देखील देण्यात आली आहे, ज्यामुळे तुम्ही गरजेनुसार पेट्रोल सुद्धा वापरू शकता. उजव्या हँडलबारवर एक स्विच आहे जो दाबून तुम्ही पेट्रोल आणि CNG मध्ये बदल करू शकता. पेट्रोल टाकीच्या खाली सीएनजी टाकी ठेवली असून ही बाईक इतर बाईकपेक्षा वेगळी दिसत नाही.

हे देखील वाचा: Range Rover च्या ‘या’ कारचे लॉंचिंग ! प्रत्येक कार विक्रीचा एक भाग दिला जाणार वाघ, वन्यजीव संरक्षणासाठी

मायलेज दमदार

बजाजचा दावा आहे की फ्रीडम 125 ची सीएनजी टाकी एकदा फुल्ल भरल्यावर ती 213 किलोमीटरपर्यंत धावू शकते आणि पेट्रोल टाकीवर अतिरिक्त 117 किलोमीटर, म्हणजे एकूण 330 किलोमीटर. सीएनजीवर चालताना या बाईकचे मायलेज 102 किलोमीटर प्रति किलोग्राम असते आणि पेट्रोलवर चालताना ते 64 किलोमीटर प्रति लिटर होते.

स्पेसिफिकेशन्स

बजाज फ्रीडम 125 मध्ये सिंगल 125 सीसी इंजिन आहे जे एअर कूल्ड आहे. हे इंजिन 9.4 bhp पॉवर आणि 9.7 Nm टॉर्क देते. या बाईकच्या पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक सस्पेन्शन आणि मागच्या बाजूला मोनोशॉक सस्पेन्शन आहे. ब्रेकिंगसाठी, समोर डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक आहे. या बाईकमध्ये 17 इंची अलॉय व्हील आहेत.

Web Title: Bajaj freedom 125 bike gives a mileage of 102 kms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2024 | 07:40 PM

Topics:  

  • bajaj cng bike

संबंधित बातम्या

100 Km चा मायलेज देणारी जगातील पहिली CNG बाईक झाली स्वस्त, फक्त मर्यदित कालावधीसाठी असेल ऑफर
1

100 Km चा मायलेज देणारी जगातील पहिली CNG बाईक झाली स्वस्त, फक्त मर्यदित कालावधीसाठी असेल ऑफर

Advanced फिचर्ससह Bajaj Chetak ची नवी इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत वाचून म्हणाल योग्य पर्याय
2

Advanced फिचर्ससह Bajaj Chetak ची नवी इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत वाचून म्हणाल योग्य पर्याय

Bike Tips: वापराशिवाय बाईकच्या टाकीतील पेट्रोल होते का खराब, काय आहे तथ्य
3

Bike Tips: वापराशिवाय बाईकच्या टाकीतील पेट्रोल होते का खराब, काय आहे तथ्य

केवळ 5000 रूपयात घरी आणू शकता Bajaj Platina 100 बाईक, EMI देणंही सोपं
4

केवळ 5000 रूपयात घरी आणू शकता Bajaj Platina 100 बाईक, EMI देणंही सोपं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.